सावली तालुक्यातील किसाननगर येथे एका वाहनाने आलेले दोघेजण रिकामे सिलिंडर आणा आणि भरलेले घेऊन जा, असे जाहीर सांगत होते. ही माहिती पोलिसांना मिळताच त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील ३६ सिलिंडर तसेच एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. ...
स्वयंपाकाच्या वापरात येणारे गॅस सिलिंडरमधील गॅस ऑटोत भरणाऱ्या दोघांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. वसिम खान याकूब खान (वय ३१) आणि शेख अशपाक शेख मुख्तार (वय ३६) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही राजीव गांधी नगर झोपडपट्टीत राहतात. त्यांच्याकडून पोलिसा ...
निºहाळे : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर सध्यातरी ७५० रूपयांवर जाऊन धडकल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. या सिलेंडरसाठी पैसे जमवताना दमछाक होत असल्याने ग्रामीण भागात गॅस ऐवजी पुन्हा चूल आणि लाकडी सरपणाचा वापर होवू लागल्याच ...