लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

घरगुती गॅस सिलिंडरच्या सप्टेंबरमधल्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या... - Marathi News | lpg gas cylinder indane gas bharat gas hp gas price unchanged for september | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरगुती गॅस सिलिंडरच्या सप्टेंबरमधल्या नव्या किमती जाहीर, जाणून घ्या...

IOC वेबसाइटवर दिलेल्या किमतीनुसार दिल्लीतील 19 किलो एलपीजी सिलिंडर दोन रुपयांनी स्वस्त झाला आहे. ...

1 सप्टेंबरपासून LPG, Home Loan, EMI, Airlinesमध्ये मोठे बदल होणार, जाणून घ्या...  - Marathi News | 1 september 2020 changes that will impact common man life lpg rates flight ticket metro train services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 सप्टेंबरपासून LPG, Home Loan, EMI, Airlinesमध्ये मोठे बदल होणार, जाणून घ्या... 

LPG, Home Loan, EMI, Airlines आणि इतर बर्‍याच गोष्टी उद्यापासून बदलणार... ...

सिलिंडर स्फोटातील जखमी महिलेसह बालिकेचा मृत्यू - Marathi News | Girl dies in cylinder blast | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिलिंडर स्फोटातील जखमी महिलेसह बालिकेचा मृत्यू

सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथे गॅस सिलिंडरला गळती लागून स्फोट झाल्याने जखमी झालेल्या एका महिलेसह चार वर्षांच्या चिमुरडीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

गॅस सिलिंडर मिळणार 50 रुपयांनी स्वस्त; असे करा Online बुकिंग - Marathi News | Amazon Pay will give cashback of 50 rs for Gas cylinders booking; see how | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस सिलिंडर मिळणार 50 रुपयांनी स्वस्त; असे करा Online बुकिंग

थेंबे थेंबे तळे साचेप्रमाणे प्रत्येक गोष्टीत काही पैसे जरी वाचले तरीही ती मोठी रक्कम ठरणार आहे. दर महिन्या दी़ड महिन्याला गॅस सिलिंडर बुक करावा लागतोच लागतो. आधी यासाठी मोठी लाईन लावावी लागत होती. ...

सिलेंडरमधून गॅस गळतीनंतर मोठा स्फोट; १३ जखमी, भोसरीत तीन घरांचे नुकसान - Marathi News | Explosion caused by gas leaking from the cylinder; 13 injured, three houses damaged in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सिलेंडरमधून गॅस गळतीनंतर मोठा स्फोट; १३ जखमी, भोसरीत तीन घरांचे नुकसान

भोसरी येथील घटना ...

भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी - Marathi News | One killed, seven injured in cylinder blast at breakfast hotel in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण! उल्हासनगरात नाश्त्याच्या हॉटेलमध्ये सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू तर ११ जण जखमी

यामध्ये दुकानदार पप्पू गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. ...

नागपूर जिल्हा परिषद : सिलिंडर प्रकरणात चौकशीचे आदेश - Marathi News | Nagpur Zilla Parishad: Inquiry order in cylinder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद : सिलिंडर प्रकरणात चौकशीचे आदेश

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार होते. निधीही मिळाला होता. पण काही मोजक्याच शाळांना त्याला लाभ देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सभागृहात दिले. ...

वायंगणीत समुद्रकिनारी आढळले सिलिंडर, पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Cylinder found on the beach in Waingani, seized by police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वायंगणीत समुद्रकिनारी आढळले सिलिंडर, पोलिसांनी घेतले ताब्यात

वायंगणी समुद्र किनाऱ्यावर आढळून आलेले दोन सिलिंडर वेंगुर्ला पोलिसांनी पंचनामा करीत ताब्यात घेतले. ...