खरे तर, 1 फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पात अनेक गोष्टींवर टॅक्स वाढविण्यात आल्याने त्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून याची अंमलबजावणी होईल. ...
गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास हॉटेल व्यवसायिक नितीन खळदकर हे त्यांचे स्वामी समर्थ हॉटेल बंद करून घरी गेले होते. रात्री दहाच्या सुमारास बंद असलेल्या हॉटेलमध्ये शॉर्ट सर्किट होवून आग लागली. ...