गॅस लीक झाल्याने सिलेंडरचा स्फाेट हाेऊन घरातील सामानाला अाग लागल्याची घटना काेंढव्यातील ब्रम्हा मॅजिस्टिक इमारतीत घडली. या स्फाेटात एक महिला जखमी झाली अाहे. ...
मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. ...
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील चांभारवाडी परिसरात स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका घराची राखरांगोळी झाली. स्फोट एवढा भीषण होता की, घरावरील पत्रे व घरातील साहित्याचा अक्षरश: चुराडा झाला. ग्रामस्थांनी वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवान ...
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅसजोडणी घेताना गॅस शेगडी व सिलिंडरसाठी देण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीला सरकारी तेल कंपन्यांनी सहा महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे. काही राज्यांत होत असलेल्या निवडणुकांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या विरोधात लवकरच राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत व्यावसायिक वापर आढळून आल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज ...