रहाटणी येथील नखाते नगरच्या समोर जनता स्टील सेंटरमध्ये अनाधिकृत पुणे घरगुती सिलेंडर रिफिलिंग करून त्याची विक्री करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. ...
स्वच्छ इंधन, बेहत्तर जीवन’ असा नारा देत केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतंर्गत देशातील दारिद्रय रेषेखालील कोटयावधी महिलांना उज्वला गॅस योजने अंतर्गत गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले. ...
वाशिम : शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार घरगुती गॅस-सिलींडरचा वापर कुठल्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी करता येत नाही. मात्र, हा नियम डावलून जिल्ह्यातील चहा, नाश्ताची हॉटेल्स चालविणाºया अनेकांकडून घरगुती गॅस-सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. ...
अनुदानित, विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यामुळे देशातील सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. अनुदानित गॅस सिलिंडर साडे सहा रुपयांनी तर विनाअनुदानित गॅस सिलिंडर 133 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ...
गेल्या आठ महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २९३ रुपयांची वाढ झाली असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले़ त्यातच अनुदान घेणाऱ्या ग्राहकांचे अनुदानही बँक खात्यात जमा होत नसल्याने ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाºयांचा हिरमोड झाला आहे़ गेल्या आठ महिन् ...