लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवले 200 मुलांचे प्राण; जळता सिलिंडर फेकला बाहेर अन्... - Marathi News | lpg cylinder fire rajasthan police 2 jawans acted swiftly and saved lives of 200 school children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवले 200 मुलांचे प्राण; जळता सिलिंडर फेकला बाहेर अन्...

शाळेतील एका खोलीत लागलेली आग वेगाने पसरत होती. जवळच आणखी दोन गॅस सिलिंडर देखील होते. ...

...तरच हाेणार घरगुती गॅसच्या किमतीत कपात, दुपटीने वाढले वापरकर्ते - Marathi News | Only then will there be a reduction in domestic gas prices double the number of users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तरच हाेणार घरगुती गॅसच्या किमतीत कपात, दुपटीने वाढले वापरकर्ते

लाेकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला हाेता. त्यावर पुरी यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनेक घटकांचा किमतींवर परिणाम हाेताे. ...

Video - रत्नागिरीत सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघे अडकल्याची भीती - Marathi News | Video - Terrible explosion of cylinder in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Video - रत्नागिरीत सिलिंडरचा भीषण स्फोट; दोघे अडकल्याची भीती

काही मिनिटांत आगीने रुद्रावतार धारण केला. या घरात पाच जण राहत होते. त्यातील तिघे जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

४०० रुपयांचा गॅस कितीला झाला?, विद्या चव्हाणांनी करुन दिली स्मृती इराणींची आठवण - Marathi News | How much did Rs 400 gas cost?, Vidya Chavan's criticism of the government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४०० रुपयांचा गॅस कितीला झाला?, विद्या चव्हाणांनी करुन दिली स्मृती इराणींची आठवण

उल्हासनगरात जनयात्रेनिमित्त आलेल्या पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले ...

'समृद्धी'वर आणखी एक अपघात; गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | Another accident on Samruddhi Mahamarg within 24 hours, a truck carrying gas cylinder overturned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'समृद्धी'वर आणखी एक अपघात; गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

समृद्धीवर २ दिवसात २ अपघात ...

LPG Cylinder Booking : एलपीजी गॅस बुकिंगवर मिळवा 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक! जाणून घ्या कसा? - Marathi News | lpg cylinder booking via paytm may give you cashback rs 1000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलपीजी गॅस बुकिंगवर मिळवा 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक! जाणून घ्या कसा?

LPG Cylinder Booking : सध्या पेटीएमवर गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 4 कॅशबॅक ऑफर्स सुरू आहेत. ...

हृदयद्रावक! रात्री नवरदेवाने आई तर सकाळी बाबा गमावले; सिलिंडरच्या स्फोटात 22 जणांचा मृत्यू - Marathi News | jodhpur gas cylinder blast death toll update groom mother and father died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रात्री नवरदेवाने आई तर सकाळी बाबा गमावले; सिलिंडरच्या स्फोटात 22 जणांचा मृत्यू

Gas Cylinder Blast : सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा आता वाढून 22 वर गेला आहे. तसेच अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. ...

मुंबईतील पोलीस ठाण्यात सिलेंडर स्फोट, जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअरमध्येच भडका - Marathi News | Cylinder explosion in the store room where seized materials are kept in mumbai in police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पोलीस ठाण्यात सिलेंडर स्फोट, जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअरमध्येच भडका

खेरवाडी पोलीस ठाण्यातील प्रकार, जखमी पोलीस अधिकारी सायन रुग्णालयात दाखल ...