गेल्या २४ तासांत पावसाची नोंद ६५ ते ७० मिलीमीटर झाली असून, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामुळे किमान तापमानात तब्बल ७ अंशाची घट नोंदविण्यात आली आहे. ...
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळात तिरवडेतील २ तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. तर हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल् ...
वेगवान वाऱ्याने शाळेचे पत्रे उडाले, वर्ग खोल्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्याने मोठे नुकसान झाले. ठाणे जिल्हयात निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी धडकल्यानंतर पावसानेही काही प्रमाणात हजेरी लावली ...
ठाणे जिल्हयात निसर्ग चक्रीवादळ बुधवारी दुपारी धडकल्यानंतर पावसानेही काही प्रमाणात हजेरी लावली. नवी मुंबईपासून सुरुवात झालेल्या या वादळाने जिल्हाभर दोन ते तीन तासांची हजेरी लावली. या काळात ठाणे शहरासह भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी भागांमध्ये ७० पेक्षा ...