समुद्रात घोंगावत असलेले तौक्ते चक्रीवादळाचा भाईंदरच्या उत्तन - पाली - चौक ह्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्याना फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे ...
जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत. ...
Cyclone Tauktae: अरबी समुद्रातील तौत्के नावाचं चक्रीवादळ रविवारी मुंबई किनारपट्टीजवळून जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पण या चक्रीवादळाची चाहूल आजच पाहायला मिळत आहे. ...
दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील जंबो कोविड केंद्रांतील ५८० कोविड रुग्णांचे महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये शनिवारी रात्रीच स्थलांतर करण्यात आले आहे. ...