Tauktae Cyclone Update: समुद्र किनारी राहणाऱ्या कोकणी माणसांना मुसळधार पाऊस वादळी वारे हे काही नवे नाहीत. अशी अनेक वादळे आणि पाऊस त्यांनी अनुभवलाय. पण रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत जे काही पाहिलं त्याचा केवळ भयावह असाच उल्ले ...
Cyclone Tauktae : चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाऊस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि यंत्रणा सज्जच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
Cyclone Tauktae: हे सेंटर मैदानात असल्याने पावसाचा फटका याला बसला आहे. त्यामुळे येथील २२ रुग्णांना अखेर दुपार नंतर महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरला हलविण्यात आल्याची माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. ...
Cyclone Tauktae : दिवसभरात १६२.९३ मीमी पावसाची नोंद शहरात झाली. तर सततच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा खंडीत देखील झाला होता. तसेच तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...
महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत असताना आता तौत्के चक्रीवादळाच्या संकटालाही सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार खंबीरपणे या संकाटलाही तोंड देत आहे. ...