अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ...
Cyclone Tauktae: जोरदार वादळामुळे खळ्यात असलेले झाड झोपडीवर कोसळले. या झोपडीखाली दाबले जाऊन दोन बहिणी ठार झाल्याची दुर्देवी घटना अंचलवाडी ता. अमळनेर येथे रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. ...
समुद्रात घोंगावत असलेले तौक्ते चक्रीवादळाचा भाईंदरच्या उत्तन - पाली - चौक ह्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्याना फटका बसण्याची शक्यता असल्याने नागरिकांना धोक्याची सूचना देण्यात आली आहे ...
जिल्ह्यासाठी दाेन एनडीआरएफची टीमही तैनात ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. साखरपा, राजापूर या भागात झाडे काेसळून पडली आहेत. ...