लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
गुलाब चक्रिवादळ

Gulab Cyclone Latest news

Cyclone gulab, Latest Marathi News

गुलाब हे नाव चक्रीवादळाच्या नावांच्या यादीतून घेण्यात आले आहे. ही यादी जागतिक हवामान संस्था/संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग फॉर एशिया आणि पॅसिफिक (WMO/ESCAP) पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (PTC) द्वारे तयार केली जाते.  ‘गुलाब’ चक्रीवादळाला पाकिस्तानने नाव दिले आहे. गुलाब चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या कलिंगपटनम दरम्यान धडकण्याची शक्यता असून, या दरम्यान ९५ किलोमीटर प्रतितासापर्यंत वाऱ्याचा वेग अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Read More
आजचा अग्रलेख : पावसाने तहान भागवली, पण घास हिरावला; 'गुलाबा'चा काटा शेतकऱ्याला टोचला! - Marathi News | editorial on gulab cyclone heavy loss of farmers due to rain pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख : पावसाने तहान भागवली, पण घास हिरावला; 'गुलाबा'चा काटा शेतकऱ्याला टोचला!

एरवी गुलाब हे प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते; परंतु याच नावाने आलेल्या चक्रीवादळाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. ...

Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस - Marathi News | Cyclone Gulab: Day and night in Mumbai, torrential rain continues | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Cyclone Gulab : मुंबईत दिवसाच झाली रात्र, राजधानीत काळोख, मुसळधार पाऊस

गुलाब वादळाचा मुंबईलाही तडाखा बसत असल्याचे दिसते. ऑफिस, कार्यालयांसह घरातही दिवसाच दिवे लागले आहेत. अंधार पडल्याने वातावरणच बदलून गेलंय. ...

Gulab Cyclone : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, नदीला पूर, गावात शिरलं पाणी, लोकं छतावर - Marathi News | Gulab Cyclone: Heavy rains in Marathwada, floods in the river, water seeping into the village, people on the roof | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :Gulab Cyclone : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, नदीला पूर, गावात शिरलं पाणी, लोकं छतावर

गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांवरही पडणार असून २७ आणि २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला होता. ...

Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले - Marathi News | Flood: In Marathwada, only water, rivers and streams are full after heavy rain gulab cyclone | Latest aurangabad Photos at Lokmat.com

औरंगाबाद :Flood : मराठवाड्यात पाणीच पाणी, तुडंब भरले नदी-नाले

बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...

Video : वाहत गेलेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल, मदतीसाठी युवकांच्या लगेचच पाण्यात उड्या - Marathi News | Video: Video of a floating bus goes viral, youngsters jump into the water immediately for help in umarkhed, yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Video : वाहत गेलेल्या बसचा व्हिडिओ व्हायरल, मदतीसाठी युवकांच्या लगेचच पाण्यात उड्या

सध्या बस पुलावरुन पुढे जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस पुलावरून हळूवारपणे पाण्यात जाताना दिसते. त्यानंतर, पुढे जाऊन बस पलटी झाल्याचेही दिसून येते. ...

Flood : Video - पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, मदतीसाठी धडपड सुरू - Marathi News | Flood : 5 passenger ST bus swept away in flood waters in yavatmal umarkhed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Flood : Video - पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, मदतीसाठी धडपड सुरू

उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. ...