लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतले अन् नफ्याच्या नावाखाली ४२.५५ लाख लुबाडले - Marathi News | 42.55 lakhs looted in the name of profit by an unknown person in WhatsApp group | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेतले अन् नफ्याच्या नावाखाली ४२.५५ लाख लुबाडले

वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

दोन महिला संचालकांकडून खोटी कागदपत्रे तयार करून १० लाखांची फसवणूक - Marathi News | 10 lakh fraud by two women directors by creating false documents pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन महिला संचालकांकडून खोटी कागदपत्रे तयार करून १० लाखांची फसवणूक

खोटी कागदपत्रे तयार करत तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे... ...

चिपळुणातील अभियंत्याला पाच लाखांचा ऑनलाइन गंडा - Marathi News | 5 lakh online fraud of an engineer in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बँक खाते बंद होणार असल्याची भीती दाखवली, अज्ञाताने चिपळुणातील अभियंत्याची पाच लाखांची रक्कम लांबविली

चिपळूण (जि. रत्नागिरी ) : ॲक्सिस बँकेचे खाते बंद हाेणार असल्याची भीती दाखवून चिपळुणातील खेर्डी एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या एका अभियंत्याची ... ...

दुबईला गेलेल्या सोंटू जैनला फरार घोषित करणार, मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू होणार  - Marathi News | after defrauding a nagpur businessman of 58 crores he fled to dubai sontu jain will be declared a fugitive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुबईला गेलेल्या सोंटू जैनला फरार घोषित करणार, मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू होणार 

शहर पोलिसांची कारवाई सुरू ...

ऑनलाईन भाड्याने घर शोधणं पडलं महागात; एका चुकीमुळे गमावली आयुष्यभराची कमाई - Marathi News | woman loses 64000 money in online fraud looking to rent flat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन भाड्याने घर शोधणं पडलं महागात; एका चुकीमुळे गमावली आयुष्यभराची कमाई

अनुपम सिंगने पुन्हा फोन करून काही तांत्रिक बिघाडामुळे जुनं पेमेंट फेल झाल्याचं सांगितलं. यानंतर पुन्हा पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितलं. ...

विदेशात मोठ्या नोकरीची ऑफर, १२ लाखांचा गंडा, हरियाणातून आरोपीला अटक - Marathi News | Big job offer abroad, extortion of 12 lakhs, accused arrested from Haryana | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदेशात मोठ्या नोकरीची ऑफर, १२ लाखांचा गंडा, हरियाणातून आरोपीला अटक

परमानंद मलिक (२९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.... ...

हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर, फोनपेद्वारे १ लाख रुपये काढले - Marathi News | 1 lakh went through phonepay from the lost mobile phone, 25 thousand was recovered due to the police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर, फोनपेद्वारे १ लाख रुपये काढले

सायबर पोलिसांमुळे २५ हजार परत मिळाले, उरलेली रक्कम गोठविण्यात आली आहे ...

Thane: सायबरचे गुन्हे खुनापर्यंत पोहोचू लागले आहेत, ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Thane: Cyber crimes are reaching the level of murder, laments Adv. Nirmala Samant-Prabhavalkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सायबरचे गुन्हे खुनापर्यंत पोहोचू लागले आहेत, ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली खंत

Thane: आर्थिक फसवणूक केली जात आहे, अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती राज्य महिला आयोग्याच्या माजी अध्यक्षा ॲड.निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी दिली. ...