लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

ऑनलाईन खरेदी करताय? संकेतस्थळाची सत्यता तपासाच! सायबर पोलिसांचे आवाहन - Marathi News | Shopping online? Check the authenticity of the website! Call of Cyber Police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन खरेदी करताय? संकेतस्थळाची सत्यता तपासाच! सायबर पोलिसांचे आवाहन

ॲन्टी व्हायरस वापरा, सजगता बाळगा ...

कोरोनात व्यवसाय ठप्प, भाजीवाला बनला 'महाठग'; वर्क फ्रॉम होमचं आमिष दाखवून 21 कोटींचा गंडा - Marathi News | vegetable vendor turns into scammer after covid hit business earn rs 21 crore in 6 months by scamming people | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :कोरोनात व्यवसाय ठप्प, भाजीवाला बनला 'महाठग'; वर्क फ्रॉम होमचं आमिष दाखवून 21 कोटींचा गंडा

कोरोनाच्या काळात व्यवसाय ठप्प झाला, त्याच वेळी एका भाजीविक्रेत्याने अनेकांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सेक्सटॉर्शनचे जाळे! पाच पुरुषांमागे एक महिला पडतेय बळी, बदनामीपोटी तक्रार देण्यास टाळाटाळ - Marathi News | Sextortion network! One woman is victimized for every five men, refraining from filing complaints due to defamation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेक्सटॉर्शनचे जाळे! पाच पुरुषांमागे एक महिला पडतेय बळी, बदनामीपोटी तक्रार देण्यास टाळाटाळ

पोलिसांकडे नऊ महिन्यांत २१४ तक्रारी, बदनामीपोटी अनेकांची टाळाटाळ ...

सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांना लुटले; पोलिसांनी वर्षभर फिरवले, वाट्याला केवळ मनस्ताप - Marathi News | Cybercriminals robbed 1.5 million; The police rotated in three stations throughout the year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सायबर गुन्हेगारांनी सव्वादोन लाखांना लुटले; पोलिसांनी वर्षभर फिरवले, वाट्याला केवळ मनस्ताप

शहर पोलिसांच्या कार्यशैलीची अशीही अजब तऱ्हा : पैसे नाहीच पण वाट्याला केवळ मनस्ताप ...

"मंत्र्याचा पीए बोलतोय, तुम्हाला दान करण्याची संधी मिळालीय"; महिलेला 46 हजारांचा गंडा - Marathi News | i am minister pa you got opportunity to donate says transgender defrauded hospital owner 46 thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मंत्र्याचा पीए बोलतोय, तुम्हाला दान करण्याची संधी मिळालीय"; महिलेला 46 हजारांचा गंडा

गेल्या महिन्यात हॉस्पिटलच्या मालकिणीला एक फोन आला होता. फोन करणार्‍याने तो ओडिशा सरकारमधील कृषी आणि शेतकरी सक्षमीकरण मंत्री रणेंद्र प्रताप स्वॅन यांचा पीए असल्याचं सांगितलं. ...

विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न? केंद्र सरकारने दिले चौकशीचे आश्वासन - Marathi News | Trying to hack opponents' phones? The government promised an investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांचे फोन हॅक करण्याचा प्रयत्न? केंद्र सरकारने दिले चौकशीचे आश्वासन

कोणकोणत्या नेत्यांना आले इशारे? जाणून घ्या ...

देशातील सर्वात मोठा डेटा लीक; आधार, पासपोर्टसह सर्व माहिती Dark web वर विक्रीसाठी केली उपलब्ध - Marathi News | The country s biggest data leak All information including Aadhaar passport available for sale on dark web know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठा डेटा लीक; आधार, पासपोर्टसह सर्व माहिती Dark web वर विक्रीसाठी केली उपलब्ध

देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक समोर आला आहे. ...

अकाउंटमध्ये होते साडेचार लाख फसवणूक झाली १९ लाखांची - Marathi News | There were 4.5 lakhs in the account 19 lakhs were defrauded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अकाउंटमध्ये होते साडेचार लाख फसवणूक झाली १९ लाखांची

पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून फसवणूक ...