लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

सरकारच्या इशाऱ्यानंतर Google ची कारवाई, Play Store वरुन 2200 Loan Apps हटवले - Marathi News | Google action after government warning, 2,200 loan apps removed from Play Store | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या इशाऱ्यानंतर Google ची कारवाई, Play Store वरुन 2200 Loan Apps हटवले

केंद्र सरकार फसवणूक करणाऱ्या लोन ॲप्सविरोधात सातत्याने कारवाई करत आहे. ...

Pune Crime: ड्रग्ज पार्सलची भीती घालून गंडवले २० लाखांना; सॉफ्टवेअर इंजिनिअरचीच फसवणूक - Marathi News | 20 lakhs cheated by fear of drug parcels; A software engineer's own fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्ज पार्सलची भीती घालून गंडवले २० लाखांना; सॉफ्टवेअर इंजिनिअरचीच फसवणूक

याप्रकरणी कुमठेकर रस्ता येथे राहणाऱ्या अमेय प्रकाश बर्वे (३९) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.... ...

मोठी बातमी! हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; १७ जानेवारीलाच लागला होता मालवेअरचा शोध - Marathi News | Big news! an attempted cyber attack on the nation's air force; The malware was discovered on January 17 by American Company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! हवाई दलावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न; १७ जानेवारीलाच लागला होता मालवेअरचा शोध

सायबल ही अमेरिकन सायबर थ्रेट इंटेलिजन्स कंपनी आहे. या कंपनीने 17 जानेवारी 2024 ला गो स्टीलर मालवेअरचा शोध लावला होता ...

जिल्ह्यात सायबर क्राईम गुन्हे वाढले, २०२३ या वर्षात ४२ गुन्ह्यांची नोंद - Marathi News | Cyber crime crimes increased in the Raigad district, 42 crimes were recorded in the year 2023 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात सायबर क्राईम गुन्हे वाढले, २०२३ या वर्षात ४२ गुन्ह्यांची नोंद

यामधील १३ गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत. ...

गुन्हेगारांनी राज्यातील मुख्याध्यापकांना केलं लक्ष्य; इमेल हॅक, पैसे कमावण्याचा धंदा उघडकीस - Marathi News | Criminals target principals in state; Email Hack, Open Money Making Business | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुन्हेगारांनी राज्यातील मुख्याध्यापकांना केलं लक्ष्य; इमेल हॅक, पैसे कमावण्याचा धंदा उघडकीस

सायबर पोलिसांकडून गुन्हा नोंद ...

‘गोल्डन अवर’मध्ये तक्रार, साडेचार लाख परत मिळाले; बुकिंग करून देतो सांगून मारला होता डल्ला - Marathi News | Succeeded in recovering 4.5 lakhs in cyber fraud by reporting in 'Golden Hour' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘गोल्डन अवर’मध्ये तक्रार, साडेचार लाख परत मिळाले; बुकिंग करून देतो सांगून मारला होता डल्ला

पुणे : फिरायला जाण्याचे बुकिंग करून देतो सांगून बँक खात्यातून लुटलेले साडेचार लाख रूपये परत करण्यात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील ... ...

आमदार तान्हाजी मुटकुळेंची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल; एका विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Video defaming MLA Tanhaji Mutkule viral; A case was registered against one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आमदार तान्हाजी मुटकुळेंची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल; एका विरोधात गुन्हा दाखल

भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याविरोधात त्यांच्या मित्रपक्षातीलच काहींनी वातावरण तापवले असल्याची चर्चा ...

फेक FB अकाउंटवर न्यूड फोटोग्राफ्स, महिलेची बदनामी; सायबर पोलिसांनी नोंदविला गुन्हा - Marathi News | Offensive photos photographs on fake FB account, defamation of woman; A case has been registered by the Cyber Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेक FB अकाउंटवर न्यूड फोटोग्राफ्स, महिलेची बदनामी; सायबर पोलिसांनी नोंदविला गुन्हा

एका मोबाईल युजरने अमरावती येथील एका महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. ...