लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

पार्सलमध्ये ड्रग्ज; तरुणीला २२ लाखांचा गंडा, क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगून दाखवली भीती - Marathi News | Drugs in parcels 22 lakh ganda to the young woman fear was shown by telling her that she was speaking from the crime branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्सलमध्ये ड्रग्ज; तरुणीला २२ लाखांचा गंडा, क्राईम ब्रांचमधून बोलत असल्याचे सांगून दाखवली भीती

नागरिकांना असा काही फोन आल्यास सर्वांत आधी सायबर पोलिसांना कळवा ...

महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल ; एकाला अटक - Marathi News | Taking a pornographic video of a woman and going viral on social media One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेचा अश्लील व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल ; एकाला अटक

आरोपीने महिलेसोबत व्यवसायाच्या निमित्ताने ओळख वाढवून प्रेमसंबंध ठेवले होते ...

फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी - Marathi News | Sound of making good profits in stocks in just 22 days The woman lost 3 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त २२ दिवसांत स्टॉकमध्ये चांगला नफा मिळवण्याचा नाद; महिलेने गमावले ३ कोटी

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून दररोज शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक संदर्भात माहिती दिली जात होती. ...

अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला - Marathi News | Cyberattack hits New York state government bill drafting office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अर्थसंकल्पाची लगबग सुरु असतानाच न्यूयॉर्कच्या मसुदा छापणाऱ्या कार्यालयावर सायबर हल्ला

New York Cyber attack हल्ला झाल्यानंतर विधेयकाचा मसुदा तयार करण्याची यंत्रणा ठप्प झाल्याची अधिकाऱ्याने दिली माहिती ...

सोशल मीडियावर १७ आक्षेपार्ह पोस्ट! सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षण - Marathi News | 17 offensive posts on social media! Monitoring of Social Media Monitoring Cell, Cyber Police Station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोशल मीडियावर १७ आक्षेपार्ह पोस्ट! सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षण

‘त्या’ यूजर्सवरही लक्ष ...

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे आमिष; ३० लाखांचा गंडा - Marathi News | The lure of trading in the stock market A sum of 30 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे आमिष; ३० लाखांचा गंडा

महिलेने आमिषापोटी जानेवारी ते एप्रिल या ३ महिन्याच्या कालावधीत तब्बल ३० लाख ६१ हजार रुपयांची गुंतवणूक केली ...

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सअप अकाऊंट केले तयार, सायबर पोलिसांत गुन्हा नोंद - Marathi News | Fake WhatsApp account of Chief Electoral Officer created, case registered in Cyber Police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे बनावट व्हॉट्सअप अकाऊंट केले तयार, सायबर पोलिसांत गुन्हा नोंद

लोकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले ...

तुमच्या फाेनमध्ये व्हायरस? हल्ल्यांमध्ये ६००% वाढ, चोरीसाठी कॉर्पोरेट उपकरणांमध्ये शिरकाव  - Marathi News | Virus in your phone 600 percent increase in attacks breaking into corporate devices for theft | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या फाेनमध्ये व्हायरस? हल्ल्यांमध्ये ६००% वाढ, चोरीसाठी कॉर्पोरेट उपकरणांमध्ये शिरकाव 

मागील ३ वर्षांत डेटा चोरीच्या उद्देशाने विविध उपकरणांवर होणाऱ्या मालवेअरच्या हल्ल्यांची संख्या ६०० टक्के वाढली आहे. ...