नोकरीच्या आमिषाने नगर येथील तरुणाला आॅनलाइन ६८ हजार ५०० रुपयांचा गंडा घालणा-या दिल्ली येथील ठगाला सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे. हिमांशू रवी अरोरा (वय २४, रा. टिळकनगर, न्यू दिल्ली) असे या सायबर गुन्हेगाराचे नाव आहे. ...
एका टोळीने ई-मेलद्वारे एअर पोस्ट इंडिया कुरिअर कंपनीची शाखा देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित युवतीला तीन लाखांनी फसवले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद केल्यानंतर कॅशलेस व्यवहारांकडे नागरिकांनी वाटचाल करावी, अशी अपेक्षा असताना सायबर गुन्हेगारांनी नागरिकांच्या एटीएम कार्डाचे पिन क्रमांक मिळवून फसवणुकीचा सपाटा लावला आहे. सायबर ...
काळानुसार झपाट्याने स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. एका छोट्या चुकीमुळे अनेक लोकांची खासगी माहिती सहजरीत्या हॅक होत आहे. त्यामुळे स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्यांनी सतर्क राहिल्यास सायबर गुन्हे था ...
जानेवारी २०१२ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत १२,०४७ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ३,६०२ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली ...
एका उच्च शिक्षित तरुणीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचा फोटो व मोबाईल नंबर अपलोड करून बदनामी केल्याप्रकरणी सायबर क्राईम सेलने तरुणाला अटक केली आहे. ...