लंडनहून पार्सल आले आहे, असे सांगून नागालॅण्डमधील एका आरोपीने सिखा आनंद (वय ३४ रा. तेलीपुरा, गणेशपेठ) नामक महिलेला १ लाख, १९ हजारांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केला. रक्कम दिली नाही तर तुझ्या मुलीला जिवंत मारू, अशी धमकीही आरोपीने दिली. या प्रकरणी गणेशपेठ ...
कुकिंग आॅईल विकण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी हुडकेश्वरमधील एका व्यावसायिकाला ७ लाख, ७० हजारांचा गंडा घातला. निशांत पांडुरंग जांगरे (वय ३२, रा. अध्यापकनगर, मानेवाडा) असे फसगत झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गब् ...
क्विकर डॉट कॉमवर नोकरीचा आॅनलाईन अर्ज भरणाऱ्या महिलेला नोकरी लागल्याचे आमिष दाखवून सायबर टोळीने २१ हजार ५०० रुपये हडपले. ३ मार्च ते १६ मार्चदरम्यान झालेल्या या फसवणुकीची तक्रार सुकेशिनी किशोर कोडापे यांनी नोंदविल्यानंतर बुधवारी यशोधरानगर पोलिसांनी गु ...