कधी बँकेतून तर कधी वेगवेगळ्या जॉब प्लेसमेंट कंपनीतून बोलतो, असे सांगून नागरिकांना फसविण्याचे प्र्रकार सुरूच आहे. ही फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीविरुद्ध पोलीस केवळ गुन्हे दाखल करून मोकळे होत आहे. त्यांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश येत नसल्यामुळे स ...
हिंजवडी येथील नामांकित कंपनीची ई-मेल आयडीच्या माध्यमातून मॅन इन मिडल अॅटॅक (हॅकिंग) या सायबर गुन्हे प्रकारामुळे २ कोटी ९० लाख रुपयांच्या फसवणुकीतील सर्वच्या सर्व रक्कम चीनमधील बँकेतून परत मिळविण्यात पुणे सायबर गुन्हे शाखेला यश आले आहे़ ...
बिटकॉइन संदर्भातील कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या अमित भारद्वाज आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे संबंध असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ...
बँक खात्याची परस्पर माहिती मिळवत, एका ठगाने कॅथलिक जिमखान्याच्या सचिवाच्या खात्यातून पैसे काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आग्रीपाडा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...