निवृत्त पोलीस अधिकारी महिलेला त्यांची मोबाईलवर माहिती विचारली आणि एका आरोपीने त्यांना ७१ हजारांचा गंडा घातला. सुहासिनी सूर्यभान मेश्राम (वय ६४) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या पोलीस खात्यातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाल्या आहेत. ...
आधुनिक तंत्रज्ञानामुळे पैशाचे आॅनलाईन व्यवहार करणे, सोशल माध्यमांद्वारे व्यक्त होणे तसेच आपला डेटो आॅनलाईन सेव्ह करणे अशी अनेक कामे अगदी सोपी झाली आहेत. मात्र याच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. ...
सोशल मीडियाचे जसे अनेक फायदे आहेत, तितकेच त्याचे तोटेदेखील आहेत. सोशल मीडियावर नको तिथे दाखवलेला अतिउत्साह किती वाईट पद्धतीनं अंगलट येऊ शकते, याचे उदाहरण मंगळुरूतील एका घटनेमुळे समोर आले आहे. ...