लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

कॉसमॉस बँकेचे एटीएम 2 दिवस राहणार बंद - Marathi News | COSMOS Bank ATM will be closed for 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बँकेचे एटीएम 2 दिवस राहणार बंद

काॅसमाॅस बॅंकेच्या डेबीट कार्ड माध्यामातून हाेणाऱ्या पेमेंट सिस्टीमवर मॅलवेअरचा हल्ला झाल्याने पुढील दाेन दिवस काॅसमाॅस बॅंकेचे एटीएम सेंटरस बंद राहणार अाहेत. ...

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर आजपर्यंतचा मोठा सायबर हल्ला; ९४ कोटींची लूट - Marathi News | Cyber ​​attack on Cosmos Bank server | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर आजपर्यंतचा मोठा सायबर हल्ला; ९४ कोटींची लूट

कॅनडासह २४ देशांतून काढले गेले पैसे ...

सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Supriya Sule Complaint to police commissioner for defamation on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी सुप्रिया सुळे यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

गेल्या काही दिवसांपासून हाताची घडी, तोंडावर बोट या फेसबुक पेजच्या माध्यमातून या तिघांची अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत बदनामी केली जात आहे, त्या फोटोसहित लेखी तक्रार करून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.  ...

जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा - Marathi News | An engineering student in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला गंडा

गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रोहन प्रमोद फुसे (रा.गणपती नगर, जळगाव) या विद्यार्थ्याची आॅनलाईन मोबाईल खरेदीत १५ हजार रुपयात फसवणूक झाली आहे. ...

सायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करुन घ्या : न्या. पी. बी. सावंत - Marathi News | Know the Cyber ​​Crime and Related Laws: Judge P. B. Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करुन घ्या : न्या. पी. बी. सावंत

एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाच्या कॉमर्स, ईकॉनॉमिक्स विभाग आणि स्कूल ऑफ लॉच्या नव्या तुकडीच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून न्या. पी. बी. सावंत उपस्थित हाेते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...

सावधान! तुमचीही होईल फसवणूक; आयकर खातेधारकांचा रिफंड लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय - Marathi News | Be careful! You will be cheated; False messages to ignore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! तुमचीही होईल फसवणूक; आयकर खातेधारकांचा रिफंड लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय

फेक मेसेपासून सावध रहा; महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाकडून नागरिकांना आवाहन  ...

सायबर वॉर :  व्हॉट्सअॅप आणि फेक लिंकमधून तरुणांना टार्गेट करतोय पाकिस्तान - Marathi News | Cyber ​​war : Pakistan is targeting youngsters from WhatsApp and fake links | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायबर वॉर :  व्हॉट्सअॅप आणि फेक लिंकमधून तरुणांना टार्गेट करतोय पाकिस्तान

भारतात कारवाया करण्यासाठी नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्यात पटाईट असलेल्या पाकिस्तानने आता सायबर हल्ले करण्याचा मार्ग अवलंबला आहे. ...

फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून अल्पवयीन मुलीची बदनामी करणारा अटकेत - Marathi News | Minor girl gets defamatory from fake account on Facebook | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून अल्पवयीन मुलीची बदनामी करणारा अटकेत

फेसबुक या सोशल साईटवर अल्पवयीन मुलीचे फोटो टाकून तिची बदनामी करणाऱ्या एकाला ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली. ...