कॉसमॉस बँकेचा पेमेंट सर्व्हर हॅक करून पैसे काढण्यात आल्या प्रकरणात पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमधील एटीएमचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
सायबर क्राईममध्ये पोलिसांनी कोणत्या स्तरावर तपास करायचा यासाठी बँकेशी कनेक्ट असलेला वेगळा सेल स्थापन करणे गरजेचे आहे. या सेलकडे बँकांची सर्व माहिती असली पाहिजे. त्यांनी केवळ बँकेशी संबंधित गुन्हे हाताळले पाहिजेत. ...
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला चढवून कोट्यावधी रुपये काढण्यात आले. त्यापैकी काही रक्कम कोल्हापूरातून काढण्यात आली आहे. सायबर गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी कोल्हापुरला रवाना झाले आहे. ...
पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून सायबर सेक्युरीटीची फेरतपासणी करण्याची गरज निर्माण झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...
वाढत्या मोबाईल, इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे अत्यंत गोपनीय माहितीची नागरिकांकडून देवाण-घेवाण केली जात आहे. त्याचाच फायदा घेऊन आयटी क्षेत्रातील गुन्हेगार बँकेमधील रक्कम चोरत आहेत. ...
गुजरातच्या एका कंपनीत नोकरीची मुलाखत देण्याकरिता तुम्हाला निवडण्यात आले आहे. तुम्ही १० रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करा, असे सांगून एका ठगबाजाने संबंधित व्यक्तीला ९८ हजारांचा गंडा घातला. ७ आॅगस्टला घडलेल्या या फसवणुकीची तक्रार थावराबाई सांजाभाई डामोर यांन ...
व्हिसा आणि रुपे कार्डद्वारे कॅनडासह विविध २८ देशातील एटीएममधून पैसे काढून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटून नेले आहे़. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच सायबर हल्ला असून त्यामुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे़. ...
जुलैमध्येच रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन बँकेच्या सर्व्हरची सुरक्षा प्रणालीची तपासणी केली होती़. हा आंतरराष्ट्रीय हॅकर्सनी एकाच वेळी वेगवेगळ्या २८ देशातून हा हल्ला केला आहे़. ...