लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

ई-मेल आय डी हॅक करून नागपुरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक - Marathi News | senior citizen cheated in Nagpur by email id hacking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ई-मेल आय डी हॅक करून नागपुरात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

निवृत्त अधिकाऱ्याचा ई-मेल आय डी हॅक करून त्यांच्या मित्राला मेल पाठवून सायबर गुन्हेगाराने एक लाख रुपयांचा गंडा घातला. शिरीष अवधूत कुलकर्णी (वय ६१) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ...

‘कॉसमॉस’ सायबर दरोडा: दहा देशांतून रकमेची सर्वाधिक लूट - Marathi News | 'Cosmos' Cyber ​​Dacoity: The Most Looting of Money in Ten Countries | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘कॉसमॉस’ सायबर दरोडा: दहा देशांतून रकमेची सर्वाधिक लूट

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ल्या प्रकरणी १८ पैकी सर्वाधिक व्यवहार झालेले दहा देश निष्पन्न झाले आहे ...

कॉसमॉस बँक सायबर हल्ला: दोन खातेदारांकडून १ लाख वसूल - Marathi News | Cosmos Bank cyber attack: Recovered 1 lakh from two account holders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बँक सायबर हल्ला: दोन खातेदारांकडून १ लाख वसूल

पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दोन जण आढळले़ त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख १० हजार रुपयांची रक्कम परत मिळविली. ...

दोघा खातेदारांकडून १ लाख १० हजार रुपये परत मिळविले : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण - Marathi News | 1 lakh 10 thousand rupees recovered from account holders: Cosmos Bank cyber attack case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघा खातेदारांकडून १ लाख १० हजार रुपये परत मिळविले : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड येथील मुख्यालयातील एटीएम सर्व्हर हॅक करुन हॅकर्सनी ११ व १३ आॅगस्ट या तीन दिवसात काळात ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी मोठी रक्कम लुटली होती. ...

कॉसमॉस बॅक फसवणूक: पोलिसांकडून सुरक्षा आॅडिट - Marathi News | Cosmos back fraud: Security audit from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बॅक फसवणूक: पोलिसांकडून सुरक्षा आॅडिट

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन केलेल्या सायबर दरोडा प्रकरणी बँकेकडून सुरक्षा आॅडिट केले जात आहे.  ...

गरज सक्षम ‘डिजिटल इंडिया’ची - Marathi News | Need enabled Digital India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गरज सक्षम ‘डिजिटल इंडिया’ची

पुण्यात झालेलं कॉसमॉस बँक प्रकरण खरंच डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला सुरुंग लावल्यासारखं आहे. ...

कॉसमॉस बँक फसवणूक प्रकरण: ७१ बँका, ४१ शहरांतून काढले पैसे - Marathi News | Cosmos Bank fraud case: 71 banks, 41 money withdrawn from the cities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बँक फसवणूक प्रकरण: ७१ बँका, ४१ शहरांतून काढले पैसे

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून दरोडा प्रकरणात देशातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली असून, या ४१ शहरांतील ८ ते १० एटीएममधून पैसे काढले गेले आहेत़ ...

सहकारी बँकांसाठी ‘नॉलेज हब’! - Marathi News | Knowledge Hub for Cooperative Banks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारी बँकांसाठी ‘नॉलेज हब’!

कॉसमॉसवरील सायबर दरोड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय ...