लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

इन्स्टाग्रामवरच्या मैत्रीतून महिलेने घातला एकाला साडे तेहतीस लाखांना गंडा  - Marathi News | The women fruad with person of 33 lakhs and 50 thousands from instagram friendship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवरच्या मैत्रीतून महिलेने घातला एकाला साडे तेहतीस लाखांना गंडा 

फिर्यादीची एका महिलेबरोबर इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली ...

सायबर गुन्हेगाराने नागपुरात घातला बँकेला गंडा - Marathi News | The cyber crime accused the bank in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर गुन्हेगाराने नागपुरात घातला बँकेला गंडा

शहरातील एक प्रतिष्ठित कार वितरक बोलतो, असे सांगून एका ठगबाजाने स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाकडून ५ लाख, ५६ हजार रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील एका बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतली. ...

व्हाट्स अ‍ॅपला प्रतिष्ठित महिलेचा डीपी लावून दुसऱ्या महिलेबरोबर अश्लिल चॅटिंग - Marathi News | What's app sexual Chatting with doing dp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हाट्स अ‍ॅपला प्रतिष्ठित महिलेचा डीपी लावून दुसऱ्या महिलेबरोबर अश्लिल चॅटिंग

प्रतिष्ठित महिलेचा फोटो व्हाट्सअ‍ॅपच्या डिपी ठेवत दुसऱ्या ३६ वर्षीय महिलेबरोबर अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आला आहे. ...

आश्चर्य...! कॉम्प्युटरचा गंध नसलेला मंत्री बनला सायबर सिक्युरिटी प्रमुख - Marathi News | Surprise ...! Computer illiterate Minister became chief of Cyber ​​Security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्य...! कॉम्प्युटरचा गंध नसलेला मंत्री बनला सायबर सिक्युरिटी प्रमुख

विरोधी पक्षाच्या खासदारांनी अणुउर्जेवरील प्रश्नावर पेनड्राईव्हच्या वापराबाबत प्रश्न विचारले तेव्हा हे मंत्री गोंधळलेले दिसले. ...

सावधान !! ताे व्हाॅट्सअॅप मेसेज तुमची वैयक्तिक माहिती चाेरण्यासाठी - Marathi News | Beware !! that whats app message is to stole your personal information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान !! ताे व्हाॅट्सअॅप मेसेज तुमची वैयक्तिक माहिती चाेरण्यासाठी

सध्या अॅमेझाॅन या नामांकित वस्तू विक्रीच्या वेबसाईट्च्या नावे व्हाट्स अॅपवर एक खाेट्या अाॅफरचा मेसेज फिरत असून त्यात दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अापली माहिती भरल्याने ती माहिती चाेरीला जाण्याची शक्यता अाहे. ...

सायबर सिटीच्या स्थानकांतील सुविधांचा बोजवारा - Marathi News |  Defective facilities in cyber city stations | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सायबर सिटीच्या स्थानकांतील सुविधांचा बोजवारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्याच्या ...

बनावट आयडीच्या आधारे ई-तिकीट घोटाळा - Marathi News | E-ticket scam based on fake ID | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बनावट आयडीच्या आधारे ई-तिकीट घोटाळा

सदर दोघे बनावट आयडीच्या आधारे सायबर कॅफेच्या माध्यमातून रेल्वेच्या विविध गाडयांचे ई-तिकिट काढत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सांगली येथील एका सायबर कॅफेवर नजर ठेवली होती. ...

भारतात गेल्या 6 महिन्यांत 4.36 लाखाहून अधिक सायबर हल्ले! - Marathi News | cyber attack india 4-3 lakh attacks within 6 month us russia china cyber security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात गेल्या 6 महिन्यांत 4.36 लाखाहून अधिक सायबर हल्ले!

जानेवारीपासून पहिल्या सहा महिन्यात जवळपास म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीत सायबर हल्ल्याचे तब्बल 4.36 लाखाहून अधिक गुन्हे घडले आहेत. ...