अनेक नागरिकांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांना चीप बेस एटीएमविषयी सांगितल्या जाते आहे आणि त्यांच्याकडून जुन्या, नवीन एटीएम कार्डवरील सोळा डिजिट क्रमांक व पीन कोड मागून आॅनलाइन आर्थिक फसवणूक केल्या जात आहे. ...
फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअॅप अॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़ ...
डेबिट कार्डचे क्लोनिंग करून अज्ञात आरोपीने एका व्यापाऱ्याच्या खात्यातून ४० हजार रुपये काढून घेतले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खळबळजनक घटनेची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
डेबिट, क्रेडिट कार्ड रिन्यूव्हल करण्याच्या नावाखाली कार्ड तसेच बँक खात्याची माहिती घेऊन अनेकांच्या बँक खात्यातून लाखोंची रक्कम लंपास करणाऱ्या झारखंडमधील ठगजबाजाचा शोध लावण्यात अंबाझरी पोलिसांनी यश मिळवले. ...