पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून शहरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या एका आरोपीचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. तो आरोपी डायलिसीससाठी पैसे नसल्याने सायबर क्राईम करतो. इतकेच नव्हे तर अटक झाल्यानंतर शासकीय आरोग्य यंत्रणेकडून उपच ...
साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे. ...
ऑनलाईन खरेदी केलेले टी शर्ट परत करण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीला सायबर ठगाने ९९,९९५ रुपयांचा गंडा घातला. ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार कसे जोखमीचे ठरू शकते, त्याचे हे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. या अफलातून फसवणूक प्रकरणात शांतीनगर पोलिसांनी फसवणुकीचा ...
नवीन एटीएम कार्डची बेमालूमपणे अदलाबदली करून एका व्यक्तीचे २१, ७०० रुपये एका आरोपीने लंपास केले. तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याची चौकशी केल्यानंतर नंदनवन पोलिसांनी शनिवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. ...
डेबिट कार्डावरील मॅग्नेटिक चीफ किंवा स्ट्रीपमध्ये ‘सुरक्षित’ समजली जाणारी गोपनिय माहिती पिनक्रमांकासह संकलित करत विशेष सॉफ्टवेअर, क्लोनिंग मशिनद्वारे बनावट कार्डात क्लोन करून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लाखो रूपयांना अनेकांना गंडा घालणाऱ्या संशयित ...