लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

नागरिक हो, अ‍ॅपद्वारे ऑनलाइन पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारताना रहा सावध ! - Marathi News | be aware before accepting online payment request | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नागरिक हो, अ‍ॅपद्वारे ऑनलाइन पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारताना रहा सावध !

अ‍ॅपद्वारे पेमेंट स्वीकारा असे सांगून ऑनलाईन गंडा घातला जात असल्याची अनेक प्रकरणे पिंपरी- चिंचवड शहरात उघडकीस आली आहेत. ...

विम्याचा परतावा न देता १५ लाखांची फसवणूक - Marathi News | 15 lakh fraud without refund of insurance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विम्याचा परतावा न देता १५ लाखांची फसवणूक

विम्याचा परतावा न देता पुन्हा विमा काढण्यास सांगितले. या माध्यमातून १५ लाख आठ हजार ९५७ रुपयांची फसवणूक केली. दिघीतील विजयनगर येथे २०१५ ते दि. २२ जुलै २०१९ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

सावधान ! ही आहे ऑनलाईन गाडी विकताना फसवण्याची नवी पद्धत  - Marathi News | Careful ! New method of cheating while selling online bike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान ! ही आहे ऑनलाईन गाडी विकताना फसवण्याची नवी पद्धत 

आपल्या खात्याची गोपनीय माहिती भरु नये़, पासवर्ड कोणाला सांगू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़.   ...

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला 23 लाखांचा गंडा; पोलिसांनी केलं आरोपीला अटक  - Marathi News | Punjab CM’s wife duped of ₹23 lakh, scamster arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला 23 लाखांचा गंडा; पोलिसांनी केलं आरोपीला अटक 

आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची एक टीम झारखंडच्या रांची येथे गेली होती.  ...

'आगामी काळात सायबरचे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान' - Marathi News | 'Big challenge to prevent cyber crime in coming days' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आगामी काळात सायबरचे गुन्हे रोखण्याचे मोठे आव्हान'

महिला, पर्यटक हल्ल्यात वाढ ...

वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक - Marathi News | fraud of 6 lakh 70 thousand from website | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वेबसाईटवरून ओळख करून 6 लाख 70 हजारांची फसवणूक

भावास नाेकरी लावून देण्याच्या बहाण्याने एका महिलेला 6 लाख 70 हजार रुपयांना फसविल्याचे समाेर आले आहे. ...

अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर    - Marathi News | Actor ajaz Khan granted bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता एजाज खानला जामीन मंजूर   

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून ही कारवाई करण्यात आली. ...

धक्कादायक ! मोबाईल गेममुळे  तरुणाची आत्महत्या  - Marathi News | Youth commits suicide due to mobile game | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक ! मोबाईल गेममुळे  तरुणाची आत्महत्या 

पुण्यात मोबाइल गेमच्या नादात एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष माळी असं या १९ वर्षीय तरुणाचं नाव आहे. कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. ...