लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

केवायसी अपडेटच्या नावाखाली पेटीएमवापरकर्त्यांची फसवणुक ;सायबर पोलिसांचा सावधानेतेचा इशारा - Marathi News | Fraudulent use of Paytm users in the name of KYC updates; Cyber Police gives warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवायसी अपडेटच्या नावाखाली पेटीएमवापरकर्त्यांची फसवणुक ;सायबर पोलिसांचा सावधानेतेचा इशारा

अ‍ॅप डाऊनलोड केल्यास आपल्या मोबाईलचा किंवा कॅम्प्युटरचा अ‍ॅक्सेस समोरील व्यक्तीकडे जात असून त्यावरुन मोठ्या प्रमाणावर फसवणुक होत आहे. असे मेसेज अथवा फोन आल्यास व कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करु नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ...

काेरेगाव भीमा अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमिवर 15 फेसबुक पेजवर पाेलिसांची कारवाई - Marathi News | police took action on 15 fb pages on the background of koregaon bhima | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काेरेगाव भीमा अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमिवर 15 फेसबुक पेजवर पाेलिसांची कारवाई

काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमिवर साेशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. ...

हर्बल बियांपाठोपाठ हर्बल ऑइल विक्रीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा - Marathi News | After Herbal Seeds, on the name of Herbal oil sale crores duped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हर्बल बियांपाठोपाठ हर्बल ऑइल विक्रीच्या नावाखाली कोट्यवधीचा गंडा

आरोपी जाळ्यात : सायबर पोलिसांची कारवाई; चौघांना अटक ...

कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल - Marathi News | force given on bank's cyber security: Krishnakumar Goyal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉसमॉस बँकेच्या सायबर सुरक्षेवर देणार भर : कृष्णकुमार गोयल

बँकेचा व्यवसाय नेणार ४० हजार कोटींवर ...

महिला सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही : नीलम गोऱ्हे - Marathi News | neelam gorhe said no compramise in ladies security | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही : नीलम गोऱ्हे

सोशल माध्यमांवरून एखाद्या महिलेला, मुलीला धमकी येत असेल तर पोलिसांनी तिच्या तक्रारीची प्रतीक्षा करू नये. स्वत:हून कारवाई करावी असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. ...

बँकांच्या असहकार्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास रखडला; गुन्हेगारांकडून बँक खात्यांचा गैरवापर - Marathi News | Non-cooperation of banks halts investigation of cyber crime; Misuse of bank accounts by criminals | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बँकांच्या असहकार्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास रखडला; गुन्हेगारांकडून बँक खात्यांचा गैरवापर

सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यातील ५०० तक्रारींचा तपास रखडला आहे. ...

पुण्यातील एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कॅनर सदृश्य वस्तू ; नागरिकाने केली तक्रार - Marathi News | scanner to sbi bank atm ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कॅनर सदृश्य वस्तू ; नागरिकाने केली तक्रार

वानवडी येथील एसबीआय बॅंकेच्या एटीएमला स्कॅनर असल्याचा संशय एका नागरिकाला आल्याने पाेलिसांनी स्कॅनर सदृश्य गाेष्ट ताब्यात घेतली आहे. ...

रोज नोंदवले जातात दहा सायबर गुन्हे! - Marathi News | Ten cyber crimes reported daily! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोज नोंदवले जातात दहा सायबर गुन्हे!

देशातील प्रगतशील राज्य म्हणून लौकिक असलेले महाराष्ट्रात राज्य आता सायबर गुन्ह्यांमध्येही आघाडीवर असल्याचे समोर येत आहे. ...