मागील १५ दिवसात बॉयलर कोंबडीच्या विक्रीत तिपटीहून अधिक घट झाली आहे. महाराष्ट्रातही मागील दहा दिवसांत ११०० मेट्रीक टनाने विक्रीत घट झाल्याने या व्यवसायाला दि. ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सुमारे १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. ...
देशात सायबर गुन्हेगारी वाढली आहे. अनेकांना एक एसएमएस. एखादी लिंक पाठवून त्यांचे अकाऊंट खाली केले जात आहे. शिवाय़ फेसबूक, ट्विटर हॅक करून बदनामी ती वेगळीच. असे प्रकार रोखता येत नाहीत. मात्र, त्याची काळजी नक्की घेतली जाऊ शकते. ...
तुमचे पेटीएम अॅपचे केवायसी अपडेट करावयाचे आहे, असे सांगून फोनवर एक लिंक पाठविण्यात आली. लिंक ओपन केल्यानंतर आलेला ओटीपी अज्ञात व्यक्तीस दिल्यानंतर खात्यातील एक लाख २३ हजार ८०० रुपये गायब झाल्याचा प्रकार सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील रमेश दत्तात्रय ...
सायबर गुन्हेगारांनी नागपुरातील एका वृद्धासह दोघांना थाप मारून त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. अजनी आणि नंदनवन पोलीस ठाण्यात या संबंधाने वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. ...