Bhandara news सोशल मीडियाचा वापर योग्य कामासाठी न करता त्याच्या गैरवापराने फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी क्यूआर कोडचा वापर करून व्यवहार केले जातात. यातूनच फसवणुकीचे प्रकारही घडत असल्याचे जिल्ह्यात दिसून येत आहे. ...
Nagpur News अॅप डाऊनलोड करायला सांगून आरोपीने पाचवेळा पासवर्ड टाकण्यास सांगितला. त्यानंतर एका व्यक्तीच्या बँक खात्यातून ९९ हजार ९४० रुपये काढून घेतल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...
Nagpur News आमचे प्रॉडक्ट ऑनलाइन विकत घ्या. काही दिवसांनंतर तुम्ही दिलेली रक्कमही परत घ्या, अशी बतावणी करून एका तरुणाचे एक लाख रुपये सायबर गुन्हेगाराने हडपले. रक्कम परत करण्याचे सोडा, जे प्रॉडक्ट खरेदी केले, तेसुद्धा आरोपीने दिले नाही. ...
Online KYC Fraud : गेल्या काही काळापासून ऑनलाइन KYC च्या नावाखाली सुरुये फ्रॉड. KYC अपडेट करण्याच्या नावाखाली घेतली जातेय लोकांच्या बँक अकाऊंट्सची माहिती. ...
फेसबुकसह अन्य समाजमाध्यमांच्या माध्यमातून चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणारे, तसेच मित्राला शेअर केल्याच्या आरोपावरून शहरातील १४ जणांवर सायबर पोलिसांनी कारवाई केली आहे. ...