लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

अमेरिकेतून भारतात पाठवला पूर्वप्रेयसीच्या पतीला 'त्या' प्रसंगाचा व्हिडिओ! - Marathi News | Video of 'that' incident sent to ex-girlfriend's husband from US to India! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमेरिकेतून भारतात पाठवला पूर्वप्रेयसीच्या पतीला 'त्या' प्रसंगाचा व्हिडिओ!

Amravati News एका परदेशस्थ पूर्वप्रियकराने पूर्वप्रेयसीची बदनामी करण्यासाठी तिच्यावर केलेल्या अतिप्रसंगाचा व्हिडिओ तिच्या पतीला ई-मेलने पाठविला. ही धक्कादायक घटना १७ ऑक्टोबर रोजी येथे उघड झाली. ...

फसवणुकीचा नवा फंडा ! विम्याचे चार लाख मिळतील, फक्त साडेसात हजार पाठवा - Marathi News | New Fraud Funda ! You will get four lakhs of insurance, just send seven and a half thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फसवणुकीचा नवा फंडा ! विम्याचे चार लाख मिळतील, फक्त साडेसात हजार पाठवा

Cyber Crime: या ऑफर फसवणूक करण्यासाठीच असल्याची माहिती सायबर पोलिसांच्या तपासणीत समोर आले. ...

शिक्षकाला मिळाला चांगलाच धडा; होमलोनच्या आमिषाला बळी पडल्याने २५ लाखांना गंडा - Marathi News | The teacher got a good lesson; 25 lakhs for falling prey to the lure of home loan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षकाला मिळाला चांगलाच धडा; होमलोनच्या आमिषाला बळी पडल्याने २५ लाखांना गंडा

तुमचा चेक तयार झाला आहे, अधिक रक्कम मंजूर करून देतो, असे सांगत आरोपीने शिक्षकाकडून आरोपीने वेळोवेळी रक्कम उकळली. ...

पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना दीड कोटीचा गंडा! - Marathi News | 1.5 crore of fraud from online crime within five years in bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाच वर्षांत ओटीपीच्या फंड्यातून सर्वसामान्यांना दीड कोटीचा गंडा!

भंडारा जिल्ह्यातून १५ लाख रुपयांनी अशी ऑनलाइन फसवणूक केली जाते. मागील पाच वर्षांत विविध घटनेत १ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याची माहिती आहे. ...

अबब! मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला तब्बल १९ कोटींचा गंडा - Marathi News | Abb! In the last six years, cyber criminals have laundered Rs 19 crore to Nagpurites | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला तब्बल १९ कोटींचा गंडा

Nagpur News मागील सहा वर्षात सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना तब्बल १९ कोटींनी गंडा घातल्याची धक्कादायक माहिती आहे. ...

सावधान! फेसबुक हॅक हाेण्याचे प्रमाण वाढले; पासवर्ड सतत बदलता ना? - Marathi News | Be careful! Facebook hacking rate increased; Change password constantly? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान! फेसबुक हॅक हाेण्याचे प्रमाण वाढले; पासवर्ड सतत बदलता ना?

Nagpur News आता फेसबुक वापरताना प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन सायबर सेल पाेलिसांकडून केले जात आहे. ...

सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक - Marathi News | Sextortion exposed! More than 1 crore victims of cyber crime, 19 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश! १ कोटींपेक्षा जास्त उकळले पैसे, १९ जणांना अटक

Sextortion Exposed : सोशल मीडियावर जाहिराती देऊन महिलांशी मैत्री केल्यानंतर आरोपी अश्लिल व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत असल्याची माहिती मिळाली आहे. ...

केकने तोंड केले कडू, महिलेला हजारोंचा फटका - Marathi News | online fraud a woman robbed by 40 thousand while ordering cake | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केकने तोंड केले कडू, महिलेला हजारोंचा फटका

ऑनलाइन केक ऑर्डर करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. केकची ऑर्डर करण्यासाठी व रक्कम रिफंड करण्यासाठी पाठवलेला क्युआर कोड स्कॅन करताच महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३९ हजार ९२६ रुपये कपात झाले. ...