लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

क्रेडीट कार्ड का वापरले नाही ? दंडाची भीती घालून ओटीपी विचारत ८० हजार पळवले - Marathi News | Why not use a credit card? Fearing fines, cyber criminals looted 80,000 asking for OTP | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :क्रेडीट कार्ड का वापरले नाही ? दंडाची भीती घालून ओटीपी विचारत ८० हजार पळवले

Cyber crime in Aurangabad : तुम्ही व्यवहार का केला नाही, त्यामुळे २००० चा दंड होऊ शकतो, अशी भीती दाखवली. ...

सावधान... पाॅर्न संकेतस्थळावर क्लिक करताय, वर्षभरात पाच गुन्हे दाखल - Marathi News | Caution ... Clicking on the Porn website, filing five cases in a year | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावधान... पाॅर्न संकेतस्थळावर क्लिक करताय, वर्षभरात पाच गुन्हे दाखल

Cyber Crime : चाईल्ड पॉर्न बनविणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा कायद्याने गुन्हा आहे. ...

तब्बल २५ हजार सायबर गुन्ह्यांचा छडा नाही, सात वर्षांत केवळ ९९ आरोपी अटकेत - Marathi News | As many as 25,000 cyber crimes have not been solved, only 99 accused have been arrested in seven years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तब्बल २५ हजार सायबर गुन्ह्यांचा छडा नाही, सात वर्षांत केवळ ९९ आरोपी अटकेत

Cyber Crime : सात वर्षांत २५ हजार गुन्ह्यांपैकी केवळ ६३०६ गुन्ह्यांची उकल करून त्यातील केवळ ९९ आरोपींना गृहविभाग कारागृहात पाठवू शकला.  ...

TET Exam Scam: जी ए सॉफ्टवेअर व्यवस्थापकाच्या घरातून एक कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | GA software manager property worth Rs 1 crore confiscated from his house in tet exam scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: जी ए सॉफ्टवेअर व्यवस्थापकाच्या घरातून एक कोटींची मालमत्ता जप्त

जी ए सॉफ्टवेअरचा व्यवस्थापक अश्विनकुमार याच्या बंगलुरुच्या घरातून पुणे पोलिसांनी तब्बल १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचे सोने, चांदी व हिरे अशी मालमत्ता जप्त केली आहे ...

'मला सगळ्याचा मनःस्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते', तुकाराम सुपेचा इशारा - Marathi News | I am upset with everyone I want to commit suicide tukaram supe warned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मला सगळ्याचा मनःस्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते', तुकाराम सुपेचा इशारा

टीईटी परीक्षा घोटाळा उघड झाल्यापासून सुपे तणावात असल्याची माहिती त्याचे वकील मिलिंद पवार यांनी दिली ...

नवीन वर्ष, ख्रिसमसचे सेलिब्रेशन करताय? सावध व्हा.. सायबर गुन्हेगारांचीही आहे जोरदार तयारी - Marathi News | Celebrating the New Year, Christmas? Beware .. Cyber criminals are also very prepared | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवीन वर्ष, ख्रिसमसचे सेलिब्रेशन करताय? सावध व्हा.. सायबर गुन्हेगारांचीही आहे जोरदार तयारी

Nagpur News ख्रिसमस आणि न्यू ईयर सेलिब्रेशनच्या तयारीत आहात का.... मग सावधान। जरा जपून बुकिंग करा. अन्यथा तुम्ही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून मोठी रक्कम गमवाल. ...

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, निघालं सुशांतसिंग कनेक्शन - Marathi News | Sushant Singh Connection arrested for threatening to kill Aditya Thackeray in bengluru | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणारा अटकेत, निघालं सुशांतसिंग कनेक्शन

आरोपी जयसिंग राजपूतने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवला होता. त्यामध्ये, सुशांतसिंगच्या मृत्यूबाबत आरोप करण्यात आले होते. ...

Debit Card : तुम्ही डेबिट कार्ड वापरता? मग घ्या 'ही' काळजी, अन्यथा होऊ शकते फसवणूक - Marathi News | how to prevent debit card frauds know step by step process | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही डेबिट कार्ड वापरता? मग घ्या 'ही' काळजी, अन्यथा...

Debit Card : अलीकडच्या काळात डेबिट कार्डच्या माध्यमातून देवाण घेवाण करताना सावध राहण्याची आवश्यकता आहे, कारण यातून फसवणुकीचे (Debit card fraud) प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.   ...