लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

केपटाऊन येथे जॉबची ऑफर अन् दाखवले लग्नाचे आमिष; तरुणीने गमावले तब्बल ७ लाख - Marathi News | Job offer and marriage offer in Cape Town; Young woman loses Rs 7 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केपटाऊन येथे जॉबची ऑफर अन् दाखवले लग्नाचे आमिष; तरुणीने गमावले तब्बल ७ लाख

दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे नोकरीसाठी ऑफर देऊन तरुणीकडून ७ लाख ३ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

क्रिप्टो जगातील सर्वात मोठी चोरी! हॅकर्सनी बायबिटमधून १३,००० कोटी रुपये चोरले; 'ती' चूक महागात - Marathi News | bybit cypto hack hackers stole 400000 ethereum worth rupees 13000 in indian currency | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो जगातील सर्वात मोठी चोरी! हॅकर्सनी बायबिटमधून १३,००० कोटी रुपये चोरले; 'ती' चूक महागात

Crypto Heist : दुबई आधारित क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज बायबिटला आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाला आहे. ...

ऑनलाइन शॉपिंग करणं पडलं महागात, झटक्यात खात्यातून गेले हजारो रुपये - Marathi News | Online shopping became expensive, thousands of rupees were lost from the account in an instant. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन शॉपिंग करणं पडलं महागात, झटक्यात खात्यातून गेले हजारो रुपये

Cyber Crime News: एका महिलेने मागवलेल्या वस्तूची वेळेत  डिलिव्हरी न झाल्याने संबंधित कंपनीच्या कस्टमर केअर मदत मागितली. मात्र या प्रयत्नात तिला तब्बल ५२ हजार रुपयांचा गंडा घातला गेला.  ...

सायबर पोलिसांनी फसवणूक झालेल्यांना मिळवून दिले ६२.४६ लाख रुपये; केलं महत्त्वाचे आवाहन - Marathi News | Telangana Cyber crime police refunds Rs 62 lakh to fraud victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायबर पोलिसांनी फसवणूक झालेल्यांना मिळवून दिले ६२.४६ लाख रुपये; केलं महत्त्वाचे आवाहन

तेलंगणात सायबर गुन्हेगारांनी फसवणूक केलेल्या लोकांचे ६२ लाख रुपये पोलिसांनी परत केले आहेत. ...

"माझ्या लग्नाला यायचं हा...", PDF कार्ड उघडताच बँक अकाऊंट झालं खाली, ७५ हजारांचा गंडा - Marathi News | rajkot cyber fraud wedding invitation pdf villagers lose thousands online fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या लग्नाला यायचं हा...", PDF कार्ड उघडताच बँक अकाऊंट झालं खाली, ७५ हजारांचा गंडा

लग्नाचं आमंत्रण एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. ...

धडक कारवाई! तीन दिवसांत सायबर गुन्हेगारांचे पाच हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक ब्लॉक - Marathi News | More than 5000 mobile numbers of cyber criminals blocked in three days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धडक कारवाई! तीन दिवसांत सायबर गुन्हेगारांचे पाच हजारांहून अधिक मोबाईल क्रमांक ब्लॉक

नागरिकांनीदेखील संचार सारथी संकेतस्थळावरील चक्षू पोर्टलचा वापरत करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

'कॉमेडी'च्या वादात 'ड्रामा क्वीन'ही अडकली! महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला पाठवलं समन्स - Marathi News | maharashtra cyber cell sent summons to drama queen rakhi sawant regarding india s got latent show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉमेडी'च्या वादात 'ड्रामा क्वीन'ही अडकली! महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला पाठवलं समन्स

कॉमेडियन समय रैनाचा  'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये राखी सावंतही सहभागी होती. ...

सायबर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; परराज्यात जाऊन १०२ संशयितांच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | Cyber police take drastic action; 102 suspects arrested after going abroad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सायबर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; परराज्यात जाऊन १०२ संशयितांच्या मुसक्या आवळल्या

देशाच्या विविध भागांतून, तसेच रशियातूनही संशयितांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची कामगिरी सायबर पोलिसांनी बजावली ...