लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

क्रेडिट कार्डच्या नावाखाली महिलेला साडेनऊ लाखांचा गंडा - Marathi News | 9.5 Lakhs to a woman in the name of credit card | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रेडिट कार्डच्या नावाखाली महिलेला साडेनऊ लाखांचा गंडा

चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाइल क्रमांकधारकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

"तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत..."; अभिनेत्रीसोबत सायबर फ्रॉड, 5.79 लाखांचा गंडा - Marathi News | bollywood actor anjali patil tricked of 5 lakh 79 thousand by scammer posing as mumbai cop cyber fraud report | Latest bollywood News at Lokmat.com

बॉलीवुड :"तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आहेत..."; अभिनेत्रीसोबत सायबर फ्रॉड, 5.79 लाखांचा गंडा

Anjali Patil : बॉलिवूड अभिनेत्री अंजली पाटील हिची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. ...

महिलांना प्रेग्नंट करा, १३ लाख मिळवा, नाही केले तरी ५ लाख...; नोकरीच्या नावावर अजब स्कॅम सुरु होता - Marathi News | Make women pregnant, get 13 lakhs, if not 5 lakhs...; A strange scam was going on in the name of job buhar nawada cyber crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांना प्रेग्नंट करा, १३ लाख मिळवा, नाही केले तरी ५ लाख...; नोकरीच्या नावावर अजब स्कॅम सुरु होता

अनेक तरुणांना व्हॉट्सअपवर अशाप्रकारचे मेसेज केले जात होते. नोकरी नाहीय, पैशाची तंगी आहे, लखपती बनायचेय तर ही स्कीम तुमच्यासाठी आहे असे मेसेज केले जायचे. ...

शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमीष, महिलेस २५ लाखांनी गंडविले - Marathi News | Lure of profit in share market, women cheated by 25 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमीष, महिलेस २५ लाखांनी गंडविले

सायबर गुन्हेगारांचे कृत्य : महिला लिपिकाची जमापूंजी गेली ...

पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांचा गंडा - Marathi News | 17 lakhs extorted from a woman by luring her for a part-time job | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून महिलेला १७ लाखांचा गंडा

महिलेला टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड केल्यानंतर वेगवेगळे टास्क देऊन ते पूर्ण करण्यास सांगितले ...

तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय  - Marathi News | are you get a free gift for christmas and new year beware about frudeant calls and apps | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हालाही नाताळ, नववर्षानिमित्त फ्री गिफ्ट आले का? सावधान ! भामटे लुटण्यासाठी पुन्हा सक्रिय 

बनावट ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.  ...

बँकेची माणसे असल्याचे सांगून पाच लाखाचा गंडा! - Marathi News | Extortion of five lakhs by claiming to be bank officer | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बँकेची माणसे असल्याचे सांगून पाच लाखाचा गंडा!

तक्रारदाराच्या बँक खात्याच्या सुरक्षेविषयी तसेच केवायसी विषयी माहिती देऊन त्याच्याकडून वन टाइम पासवर्ड मिळवला गेला होता. ...

तरूणीनं आमिष दाखवलं! कामगारानं 'नग्न' होऊन व्हिडीओ कॉल केला अन् ६ लाख गमावून बसला - Marathi News | a worker falls for nude woman on WhatsApp, extorted of Rs 6 lakh in Gujarat's surat, read here details  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरूणीनं आमिष दाखवलं! नग्न होऊन व्हिडीओ कॉल केला अन् ६ लाख गमावून बसला

१३ ऑगस्ट रोजी संबंधित कामगाराने पूजा शर्माच्या फेसबुक पेजवर फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ही घटना घडली. ...