लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ज्येष्ठ महिलेला अडीच कोटींचा गंडा - Marathi News | Elderly woman earns 2.5 crores in share market trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ज्येष्ठ महिलेला अडीच कोटींचा गंडा

महिलेला शेअर मार्केट मध्ये गुंतवून केल्यास चांगले परतावा मिळेल असे आमिष दाखवले ...

घरबसल्या चांगले पैसे मिळतील; 'वर्क फ्रॉम होम' च्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक - Marathi News | Good money will be earned from home Doctor cheated with the lure of 'work from home' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरबसल्या चांगले पैसे मिळतील; 'वर्क फ्रॉम होम' च्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक

ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, एका बड्या कंपनीत अर्धवेळ कामाची संधी असून घरबसल्या चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी डॉक्टरला जाळ्यात ओढले ...

अनोळखीसोबत चॅट पडले महागात; तरुण ब्लॅकमेल करत थेट मुलीच्या होस्टेलपर्यंत पोहोचला - Marathi News | Chatting with a stranger is making trouble; The young man blackmailed and reached directly to the girl's hostel | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनोळखीसोबत चॅट पडले महागात; तरुण ब्लॅकमेल करत थेट मुलीच्या होस्टेलपर्यंत पोहोचला

दामिनी पथकाने तरुणाला घेतले ताब्यात ...

"मम्मा, मला वाचव...", रडत रडत लेकीचा आला फोन; धक्कादायक नवा स्कॅम ऐकून व्हाल हैराण - Marathi News | woman shares horrible scam story fake police officer call will sounded like daughter scare you | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"मम्मा, मला वाचव...", रडत रडत लेकीचा आला फोन; धक्कादायक नवा स्कॅम ऐकून व्हाल हैराण

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून मोठ्या प्रमाणात स्कॅम केले जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ...

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला २ लाखांचा गंडा - Marathi News | 2 lakhs extorted from Senior Citizen on the pretext of updating KYC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाला २ लाखांचा गंडा

युनियन बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी असल्याचे सांगून तुमचे घोलेरोड येथील शाखेत असलेल्या बँक खात्याचे केवायसी अपडेट करायचे बाकी आहे, असे सांगितले होते ...

सायबर संस्कार: एकविसाव्या शतकातील एक आवश्यक गरज - Marathi News | cyber etiquette a necessity of the twenty first century | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सायबर संस्कार: एकविसाव्या शतकातील एक आवश्यक गरज

सध्या आपण सारेच इंटरनेटच्या नको इतके आहारी चाललो आहोत. गरज आणि हव्यास यातली सीमारेषा पाळताना सायबर संस्कारांची गरजही ओळखली पाहिजे. ...

दुकानातून ४ लॅपटॉप चोरले, कॉम्प्युटर इंजिनियरला अटक - Marathi News | 4 laptops stolen from shop computer engineer arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकानातून ४ लॅपटॉप चोरले, कॉम्प्युटर इंजिनियरला अटक

आरोपीकडून १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप हस्तगत ...

डॉक्टरही अडकला भामट्याच्या जाळ्यात; लिंकला क्लिक करताच गमावले दोन लाख - Marathi News | even the doctor got caught in the trap of the hypocrite 2 lakh lost on clicking the link in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरही अडकला भामट्याच्या जाळ्यात; लिंकला क्लिक करताच गमावले दोन लाख

रिवार्ड पॉईंट रीडिंग करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून लाखोंची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. ...