लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

निवृत्त व्यवस्थापकाला ३६ लाखांनी गंडविले, सायबर पोलिसात तक्रार - Marathi News | Retired manager duped by 36 lakhs, complaint to cyber police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निवृत्त व्यवस्थापकाला ३६ लाखांनी गंडविले, सायबर पोलिसात तक्रार

खाजगी कंपनीतून सहायक व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले ७८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गवसी मानापूर येथे राहतात. ...

Nagpur: लिंक पाठविली, सेवानिवृत्त प्राध्यापकाचे ४.५२ लाख उडविले - Marathi News | Nagpur: Link sent, 4.52 lakhs of retired professor blown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: लिंक पाठविली, सेवानिवृत्त प्राध्यापकाचे ४.५२ लाख उडविले

Nagpur News: तुमचे वीज बील पेंडींग आहे, असे सांगून सायबर गुन्हेगाराने लिंक पाठवून त्यात माहिती भरण्यास सांगून एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची ४.५२ लाखांची जमापूंजी उडविली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडली. ...

बीडमध्ये ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या चौघांना बेड्या - Marathi News | Four arrested for online gambling in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये ऑनलाईन जुगार चालवणाऱ्या चौघांना बेड्या

बीडच्या सायबर पोलिसांची पिंपळनेरमध्ये कारवाई ...

तुमच्या नावाचं सीम कार्ड कोण वापरतंय?; सुरक्षेसाठी जाणून घ्या, असं चेक करा - Marathi News | Who is using your SIM card in your name for mobile?; Check this for safety | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या नावाचं सीम कार्ड कोण वापरतंय?; सुरक्षेसाठी जाणून घ्या, असं चेक करा

स्कॅमर्स किंवा गुन्हेगार कुणा दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड घेऊन त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करतात. ...

भारतीय बँकांवर सायबर हल्ल्याचा धोका वाढला, RBI चा सर्व बँकांना इशारा - Marathi News | RBI Alert: Risk of cyber attacks on Indian banks, RBI warns all banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय बँकांवर सायबर हल्ल्याचा धोका वाढला, RBI चा सर्व बँकांना इशारा

Cyber Risk on Banks: रिझर्व्ह बँकेने वाढत्या सायबर जोखमीबद्दल बँकांना सतर्क केले आहे. ...

बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक - Marathi News | 30 lakh fraud of two including a woman by stealing confidential information of the bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बँकेची गोपनीय माहिती चोरी करून महिलेसह दोघांची ३० लाखांची फसवणूक

बँकेचे नाव सांगून फसवणूक केल्याच्या २ तक्रारी एकाच दिवसात आल्या आहेत ...

फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा  - Marathi News | Extorted 18 lakh by asking to invest money in stock market through Facebook | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फेसबूकद्वारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून १८ लाखाला गंडा 

ऑनलाईन व्यवहार करताना कोणत्याची प्रकारच्या फसव्या लिंकना बळी पडू नये याबद्दल वारंवार आवाहन करण्यात येऊनही असे प्रकार घडतात. ...

बँक खाते सुरक्षित करण्याच्या नावाखाली दीड कोटी हडपले! सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश - Marathi News | one and a half crores were grabbed in the name of securing a bank account in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बँक खाते सुरक्षित करण्याच्या नावाखाली दीड कोटी हडपले! सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश

पश्चिम बंगालमधील टोळीतील सात जणांना ठोकल्या बेड्या, परदेशी नागरिकही लक्ष्य ...