लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाते उघडणाऱ्यांना अटक; सायबर सेलची कारवाई  - Marathi News | bank account openers arrested for online fraud action of cyber cell in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऑनलाईन फसवणुकीसाठी बँक खाते उघडणाऱ्यांना अटक; सायबर सेलची कारवाई 

आजी माजी बँक अधिकाऱ्यांचाच सहभाग उघड. ...

सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा... ९० आरोपींना अटक, ४८ फोन, ८२ बनावट सिमकार्ड जप्त - Marathi News | cyber crime nuh police arrested 90 accused 48 phones and 82 fake sim card seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर गुन्हेगारांचा नवा अड्डा... ९० आरोपींना अटक, ४८ फोन, ८२ बनावट सिमकार्ड जप्त

पोलिसांनी दोन दिवसांत जवळपास ३८ सायबर गुन्हेगारांसह एकूण ९० जणांना अटक केली आहे. ...

'नेट बँकिंग बंद होणार आहे', लिंक क्लिक करताच बीडच्या डॉक्टरचे ५० हजार गेले - Marathi News | 50,000 looted by cyber criminal from Beed's doctor as soon as he clicked the link 'net banking is going to be closed' | Latest beed News at Lokmat.com

बीड :'नेट बँकिंग बंद होणार आहे', लिंक क्लिक करताच बीडच्या डॉक्टरचे ५० हजार गेले

अनोळखी व्यक्तीने डॉक्टरांना कॉल करून तुमचे नेट बँकिंग बंद होणार असल्याचे सांगितले. ...

शिक्षिकेच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून बदनामी; राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद - Marathi News | A complaint has been filed in the Rajarampuri police station for defamation by creating a fake Instagram account in the name of the teacher | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षिकेच्या नावे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून बदनामी; राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद

अज्ञातावर गुन्हा, बनावट खाती तयार करणाऱ्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू ...

पाच हजार भारतीयांना बनवले ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींची फसवणूक - Marathi News | Five thousand Indians made 'cyber slaves', 500 crore fraud; Central government in action mode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच हजार भारतीयांना बनवले ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींची फसवणूक

या सायबर गुन्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत भारतीय नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे. ...

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वकिलाला १२ लाखांचा गंडा - Marathi News | 12 lakhs to a lawyer for luring him to invest in the stock market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वकिलाला १२ लाखांचा गंडा

वेगवेगळ्या शेअर मार्केट ट्रेडिंग आणि आयपीओ सबस्क्राईब करून चांगला मोबदला मिळतो असे सांगून फसवले ...

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा - Marathi News | Seven and a half lakhs cheated by lure of investing in crypto trading | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा

क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल असे सांगून तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले ...

ऑनलाईन फसगत झालेल्या दोघांना मिळाले पैसे - Marathi News | The two who were cheated online got money in miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑनलाईन फसगत झालेल्या दोघांना मिळाले पैसे

काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत राहणारे सौरभ यांना त्यांच्या क्रेडीट कार्डाचे व्यवहार चालू ठेवायचे असल्यास मोबाईलवर पाठविलेल्या लिंकमध्ये क्रेडिट कार्डाची माहिती भरावयास सांगितली. ...