लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात - Marathi News | ai fake calls scammer become fake cbi and police officers doing cheating cyber crime | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात

स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्याची पद्धत दिवसेंदिवस बदलत आहेत. हे लोक सतत निष्पाप आणि प्रामाणिक लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत असतात. ...

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर - Marathi News | As the third phase of Lok Sabha polls approaches, Raigad police keep a watchful eye on social media | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर

ऑडिओ क्लीप व्हायरल करण्याऱ्या अज्ञात इसमावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

सोशल मिडियातून मैत्री, प्रेम, फसवणूकीचा शेवट थेट कारागृहात; अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ - Marathi News | Social media friendship, love, cheating ends directly in prison; Increase in crimes of sexual harassment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोशल मिडियातून मैत्री, प्रेम, फसवणूकीचा शेवट थेट कारागृहात; अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

तीन महिन्यात ८७ गुन्हे दाखल, अत्याचाराच्या ८० टक्के प्रकरणांना प्रेमसंबंधाची मोठी किनार ...

सायबर हॅकरने लुटले कंपनीचे २१.५९ लाख; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | by hacking the bank account of a company in the mumbai cyber fraudsters robbed 21 lakh 59 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायबर हॅकरने लुटले कंपनीचे २१.५९ लाख; पोलिसांकडून तपास सुरू

बीकेसीतील भारत डायमंड बोर्समध्ये असलेल्या एका कंपनीची बँक खाती हॅक करून सायबर लुटारूंनी २१ लाख ५९ हजार रुपयांवर डल्ला मारला. ...

महादेव बेटिंग अॅप प्रकरण; 2000 सिम कार्ड, 1700 बँक खाती अन् 15000 कोटींचा घोटाळा... - Marathi News | Mahadev Betting App : 2000 SIM cards, 1700 bank accounts and 15000 crore scam; What is Mahadev Betting App Case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महादेव बेटिंग अॅप प्रकरण; 2000 सिम कार्ड, 1700 बँक खाती अन् 15000 कोटींचा घोटाळा...

महादेव बेटिंग अॅपप्रकरणी पोलिसांनी अभिनेता साहिल खानला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 1 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे. ...

तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची केस; भीती दाखवून नऊ लाखांचा गंडा - Marathi News | A money laundering case against you Extortion of nine lakhs by showing fear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या विरोधात मनी लॉन्डरिंगची केस; भीती दाखवून नऊ लाखांचा गंडा

परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक केल्याचे समोर ...

ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय? - Marathi News | One lakh rupees disappeared from the woman's account as soon as she gave the OTP in Kanpur, Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?

Cyber Crime: दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...

सायबर पोलिसांच्या १९३० हेल्पलाईनमुळे अवघ्या २४ तासांत वाचले एक कोटी - Marathi News | 1 crore was saved in just 24 hours due to Cyber Police's 1930 helpline | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर पोलिसांच्या १९३० हेल्पलाईनमुळे अवघ्या २४ तासांत वाचले एक कोटी

बोरिवली येथे राहणाऱ्या तक्रारदार यांची कुरिअर स्कॅमप्रकरणी फसवणूक झाली. त्यांनी हेल्पलाइनवर तक्रार दिली ...