कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून दरोडा प्रकरणात देशातील ४१ शहरांमधील ७१ बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली असून, या ४१ शहरांतील ८ ते १० एटीएममधून पैसे काढले गेले आहेत़ ...
कॉसमॉस बँकेचा पेमेंट सर्व्हर हॅक करून पैसे काढण्यात आल्या प्रकरणात पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमधील एटीएमचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
सायबर क्राईममध्ये पोलिसांनी कोणत्या स्तरावर तपास करायचा यासाठी बँकेशी कनेक्ट असलेला वेगळा सेल स्थापन करणे गरजेचे आहे. या सेलकडे बँकांची सर्व माहिती असली पाहिजे. त्यांनी केवळ बँकेशी संबंधित गुन्हे हाताळले पाहिजेत. ...
कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर हल्ला चढवून कोट्यावधी रुपये काढण्यात आले. त्यापैकी काही रक्कम कोल्हापूरातून काढण्यात आली आहे. सायबर गुन्हे शाखा तसेच गुन्हे शाखेतील काही कर्मचाऱ्यांचे पथक तपासासाठी कोल्हापुरला रवाना झाले आहे. ...
पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर हल्ल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली असून सायबर सेक्युरीटीची फेरतपासणी करण्याची गरज निर्माण झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...