तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत नागपुरातील तिघांच्या खात्यातून एका आरोपीने दोन लाखांची रोकड काढून घेतली. सायबर गुन्हेगाराने अवघ्या चार मिनिटात ही हातचलाखी केली. या प्रकरणात बुधवारी सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. ...
मोबाईल क्रमांक बदलून अकोल्यातील चौघांनी त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख ६६ हजार ४७४ रुपयांची आॅनलाईन खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
चोरी-घरफोडीच्या घटनेत आरोपी सापडला व त्याच्या कबुलीवरून सोन्या-चांदीच्या ऐवजाची जप्ती झाल्यास हा मुद्देमाल न्यायालयातून परत मिळतो. परंतु आता आॅनलाईन फसवणूक झाली असेल तर त्यातील रक्कमही परत मिळविणे शक्य आहे. ...
व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम आणि जीमेलवरून मयुरेश चौधरीला नफ्याचे आमिष दाखवून 20 लाख रुपये भरण्यास सांगितले होते. मात्र, त्या रक्कमेचा परतावा न देता मयुरेशची फसवणूक केली. ...
पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे नाव अचानक काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़. ...