लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

जागतिक इंटरनेट दिन : पुणेकर ठरत आहेत सर्वाधिक सायबर क्राईमचे बळी, वाचा धक्कादायक आकडेवारी  - Marathi News | World Internet Day: Puneites are the most victims of cyber crime, read statistics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक इंटरनेट दिन : पुणेकर ठरत आहेत सर्वाधिक सायबर क्राईमचे बळी, वाचा धक्कादायक आकडेवारी 

दिवसेंदिवस ग्लोबल होत चाललेल्या पुणे शहरात सायबर गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असून हे प्रमाण तिपटीने वाढले आहे. ...

जागतिक इंटरनेट दिवस : पुण्यात दररोज १५ ते २० सायबर क्राईम - Marathi News | World Internet Day: 15 to 20 cyber crimes every day in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागतिक इंटरनेट दिवस : पुण्यात दररोज १५ ते २० सायबर क्राईम

तंत्रज्ञानाची प्रचंड माहिती असलेल्या तरुणाईच्या बेफिकिरीमुळे सायबर क्राईमचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याचा फटका तांत्रिकदृष्या फारसे सक्षम नसलेल्यांना सोसावा लागत आहे. ...

खासदार हुसेन दलवाईंचे ई-मेल हॅक, पैसे लुटणारे तिघे पोलिसांकडून ट्रॅप - Marathi News | MP Hussain Dalwai's e-mail hack, Trap from three police looted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासदार हुसेन दलवाईंचे ई-मेल हॅक, पैसे लुटणारे तिघे पोलिसांकडून ट्रॅप

कोनाते मोहम्मद (३१), ओकपेईफोह मायकल (वय ३१) आणि ओत्तरा एन गोलहाऊद (वय ३२) अशी या तीन आरोपींची नावे आहेत.  ...

सायबर गुन्ह्यांत १०० टक्के वाढ - Marathi News | 100 percent increase in cybercrime | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्ह्यांत १०० टक्के वाढ

सायबर गुन्ह्यांमध्ये दरवर्षी १०० टक्के वाढ होत असल्याचे मत ‘सायबर जागरूकता सप्ताह’ या चर्चासत्रात मांडण्यात आले. ...

अजमेरमधून पैसे काढणारे दोघे अटकेत : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण - Marathi News | Two person arrested from Ajmer in Cosmos Bank cyber attack case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजमेरमधून पैसे काढणारे दोघे अटकेत : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

Cosmos Bank Cyber Attack : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लुटल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या एसआयटीने मुंब्रा येथील आणखी दोघांना अटक केली आहे. ...

भारतात बिटकॉईनचे पहिले एटीएम सापडले; मालकाला पकडले - Marathi News | India got the first ATM of Bitoke; The owner caught | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतात बिटकॉईनचे पहिले एटीएम सापडले; मालकाला पकडले

एटीएम सुरु करणाऱ्या युनोकॉईन टेक्नॉलॉजीसचे सहसंस्थापक हरीश बीव्ही (वय ३७) याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.   ...

सायबर गुन्ह्यांचा दर आठवड्याला घेणार आढावा : डॉ़. के़. व्यंकटेशम - Marathi News | Review of cyber crimes every week : Dr. K. Venkatesham | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर गुन्ह्यांचा दर आठवड्याला घेणार आढावा : डॉ़. के़. व्यंकटेशम

शहरातील वाढत्या सायबर गुन्ह्यांचा तपासासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याचे सुरु करण्यात येत आहे़. ...

चोरट्यांनी शोधला ऑनलाइन गंड्याचा नवा फंडा, अशाप्रकारे मारताहेत बँक अकाऊंटवर डल्ला    - Marathi News | The thieves discovered new idea for online banking fraud | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांनी शोधला ऑनलाइन गंड्याचा नवा फंडा, अशाप्रकारे मारताहेत बँक अकाऊंटवर डल्ला   

ऑनलाइन गंडा घालण्याचा नवा फंडा चोरट्यांनी शोधून काढला आहे. ...