सायबर गुन्हेगारांनी एका एनआरआय दाम्पत्यास ५५ लाखाचा चुना लावला. तीन महिन्यानंतर या घटनेचा खुलासा झाल्यानंतर एनआरआय दाम्पत्याने धावपळ केली. बँकेच्या चुकीमुळे ही घटना घडल्याने त्यांना गमावलेले पैसे परत मिळाले. ...
कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील सर्व्हरवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपयांचा दरोडा घातल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात १७०० पानी दोषारोपपत्र दाखल केले. ...
सायबर गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून चक्क साडेचार लाख रुपये आॅनलाईन वळते करून घेतले. ५ नोव्हेंबरला घडलेल्या या खळबळजनक प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्याचा तपास केला. त्यानंतर गुरुवा ...
फेसबुकवर बनावट अकाऊं ट तयार करुन त्यावर अश्लिल छायाचित्र प्रसारीत केले. त्यामुळे समाजात बदनामी झाली असून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याची तक्रार करण्यात आली होती. ...
अकोला : जगाची कार्यपद्धती आॅनलाइन होत असली, तरी नवनव्या प्रसंगातून नवनव्या समस्याही तयार होत आहेत. आॅनलाइन यंत्रणेवर आता कायदेशीर अंकुश ठेवणारी नियमावली तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
शहरातील एक प्रतिष्ठित कार वितरक बोलतो, असे सांगून एका ठगबाजाने स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाकडून ५ लाख, ५६ हजार रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील एका बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतली. ...
प्रतिष्ठित महिलेचा फोटो व्हाट्सअॅपच्या डिपी ठेवत दुसऱ्या ३६ वर्षीय महिलेबरोबर अश्लील चॅटिंग केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आला आहे. ...