लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्याचा बदला, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक - Marathi News | Hindu Mahasabha’s website hacked in response to shooting Mahatma effigy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्याचा बदला, हिंदू महासभेची वेबसाइट हॅक

हिंदुत्ववादी संघटना अखिल भारतीय हिंदू महासभेची अधिकृत वेबसाइट गुरुवारी (31 जानेवारी) हॅक करण्यात आली. ...

लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून केले अश्लिल फोटो व्हायरल - Marathi News | Live in relationship girls sexual photo viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहून केले अश्लिल फोटो व्हायरल

तरुणीला लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी दबाव आणला..... ...

साडेपाच हजार पुणेकरांची केली ऑनलाईन फसवणूक - Marathi News | Fifty-five thousand Pune-based online cheats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेपाच हजार पुणेकरांची केली ऑनलाईन फसवणूक

हॅकर्सनी घातला कोट्यवधींना गंडा; पोलिसांनी मिळवून दिले ४ कोटी परत ...

धक्कादायक : मोटार विकण्याच्या बहाण्याने तरुणाची सव्वा दोन लाखांची फसवणूक  - Marathi News | online fraud :man lost two lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक : मोटार विकण्याच्या बहाण्याने तरुणाची सव्वा दोन लाखांची फसवणूक 

ऑनलाईनद्वारे मोटार विकण्याचा बहाणा करुन तरुणाला बँक खात्यात सव्वा दोन लाख रुपये भरण्यास सांगितले. मात्र, मोटार न देता तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  ...

फेसबुक मैत्री महिलेला पडली महागात :महागड्या गिफ्टच्या आमिषाने  लाखोंचा गंडा  - Marathi News | Facebook's friendship has cost the woman dear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुक मैत्री महिलेला पडली महागात :महागड्या गिफ्टच्या आमिषाने  लाखोंचा गंडा 

फेसबुकवर ज्येष्ठ नागरिकांशी मैत्री करुन त्यांच्याशी गोड बोलून मैत्री वाढून परदेशातून महागडे पार्सल पाठविले असल्याचे आमिष दाखवून ते कस्टमने अडविल्याचा बहाणा करुन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. ...

सावधान... #10YearChallenge स्वीकारताय?; तुम्ही मोठा धोका पत्करताय!  - Marathi News | Be careful #10YearChallenge could put your cyber security at risk | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान... #10YearChallenge स्वीकारताय?; तुम्ही मोठा धोका पत्करताय! 

#10YearChallenge इंटरनेट व सोशल मीडियावर जेव्हा आपण कोणताही फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करतो, तेव्हा तो फोटो... ...

जुन्या नोटा बदलून मिळण्यासाठी फोन केला अन् एका सेकंदात हजारोंचा पडला गंडा  - Marathi News | Called the old notes to change and thousands of rupees were lost in one second | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या नोटा बदलून मिळण्यासाठी फोन केला अन् एका सेकंदात हजारोंचा पडला गंडा 

मारवा यांना घरात साफसफाई करताना 7 हजार रुपयांच्या जुन्या नोटा सापडल्या. त्या बदलून मिळतील का याची चौकशी करण्यासाठी त्यांनी गूगलवर आरबीआयचा हेल्पलाईन क्रमांक सर्च केला. ...

लंडनवरून येणारे ‘बर्थ डे गिफ्ट’ महिलेला पडले १० लाखांना - Marathi News | The 10-million-rupees fall in a woman's birth-day gift from London | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लंडनवरून येणारे ‘बर्थ डे गिफ्ट’ महिलेला पडले १० लाखांना

फेसबुकवरील मैत्रीआड फसवणूक ...