ट्रॅव्हल्स कंपनीचे अकाऊंट हॅक करून अज्ञात आरोपीने कंपनीच्या ग्राहकांचे लाखो रुपयांचे विदेशी चलन लंपास करीत फसवणूक केल्याचा प्रकार प्रतापनगर परिसरात उघडकीस आला आहे. यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीचीही मोठी बदनामी झाली. ...
अॅक्सिस बँकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका उच्चशिक्षित महिलेची सायबर गँगने फसवणूक केली. अनामिका शर्मा, दीपक कुमार आणि अभिषेक शर्मा अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे असून ते सर्व गुडगाव (हरियाणा) येथील रहिवासी आहेत. ...
दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर शाखेच्या गुन्ह्यांची संख्या बघता शहरात उभारण्यात आलेल्या पहिल्या सायबर पोलीस स्टेशनच्या कामाला सुरुवात झाली आहे. शिवाजीनगर भागात उभारण्यात आलेल्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पहिला गुन्हा नोंद झाला आहे. ...
सायबर हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याला प्रतिबंध घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. ...
शहरात सामाजिक कार्य करणाऱ्या लव्हली महिला मंडळाचा ‘लव्हली हायटेक ग्रुप’ अज्ञात विकृत हॅकर्सकडून हॅक करण्यात आला असून, या ग्रुपच्या महिलांना मंगळवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर अश्लील पोस्ट सुरू झाल्याने ग्रुपमध ...
कुठल्याही अनोळखी लिंक उघडणे आपल्याला चांगलेच महागात पडू शकते, सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. नुकताच एक संदेश व्हायरल झाला असून, रजिस्टरर्ड युवर एसबीआय कार्ड ऑन अवर साईट, असे त्यावर नमूद केले आहे. ...
भक्तनिवासच्या ऑनलाईन बुकिंगच्या नावावर एका व्यक्तीची १ लाख ७ हजार रुपयाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातील असून याप्रकरणी सदर पोलिसांनी सहा महिन्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. ...