नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सायबर गुन्हेगारांनी केवायसी करून देण्याच्या नावाखाली वेकोलिच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याचे ५ लाख ९१ हजार लंपास केले. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
आरोपी मुलीचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि ब्रेकअपनंतर बदला घेण्यासाठी त्याने मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. सध्या आरोपी युवकावर कारवाई केली जात आहे. ...
लॉकडाऊन असल्याने सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व जण घरी बसून असताना सायबर भामटे मात्र, सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. जुनी ‘मोडस’ बदलवून नागरिकांना गंडविण्याचा त्यांनी नवीन फंडा शोधला आहे. दिवसभर हे भामटे हेर शोधत असून रात्री त्यांच्याकडून पैसे रे ...
स्वत:ला फायनान्स कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून एका विद्यार्थ्याकडून डेबिट कार्डचे डिटेल्स विचारल्यानंतर एका सायबर गुन्हेगाराने तो विद्यार्थी, त्याचे आई-वडील आणि भावाच्या खात्यातून तब्बल ७ लाख ४४ हजार ७८५ रुपये लंपास केले. ...