नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांच्या नावाने अमेरिकेन सायबर गुन्हेगाराने बनावट ई-मेल अकाऊंट उघडून वेगवेगळ्या देशातील डॉक्टरांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हा खळबळजनक प्रकार उघड झाल्यानंतर बोधनकर यांनी शनिवारी सायबर शाखेत तक्रार ...
महिनाभरात सायबर सेलकडे अशा ३० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काहींचे पैसे परत आणण्यात सायबर विभागाला यश आले आहे. फोन पे सर्व्हिस सेंटर वरून बोनस पॉर्इंट आपल्या खात्यात ट्रान्सफर करण्याच्या नावाने ऐनीडेस्क सारखे अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगून मोबाईलचा ता ...
दिलेल्या तक्रारीनुसार, ७ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास कार्यालयात असताना, पेटीएम केवायसी समाप्त होत असल्याने ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधण्याचा संदेश प्राप्त झाला होता. ...
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढल. सीमारेषेवरील या रक्तरंजित संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्याने चीनविरोधात संतापाची लाट पसरली. ...