Nagpur News गुजरातमध्ये राहणाऱ्या या आरोपीने एक-दोन नव्हे, तर अनेक महिला, मुलींचे जगणे मुश्कील करून सोडले आहे. त्याच्यावर कारवाईसाठी सरसावलेल्या स्थानिक पोलिसांना आरोपी ‘अल्पवयीन’ असल्याचे गुजरात पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ...
Nagpur News अमेरिकेवरून आलेल्या फेक कॉलवर विश्वास ठेवल्यामुळे सेवानिवृत्त बँक व्यवस्थापकाला ३ लाख रुपये गमावण्याची वेळ आली. ही घटना बजाजनगर ठाण्यांतर्गत घडली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...
जळगाव येथील तत्कालीन पोलीस अधीक्षक तथा पुणे शहर पोलीस दलातील अप्पर आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशाची मागणी केली जात आहे. ...
Nagpur News ऑनलाईन औषध खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाच्या मोबाईलवर फोन करून सायबर गुन्हेगाराने त्याचे पावणेदोन लाख रुपये लंपास केले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ही घटना घडली. ...
Cyber Crime News: सायबर गुन्हेगारीचा फटका भारताला फार मोठ्या प्रमाणात बसत आहे. विविध कंपन्यांच्या भारतीय ग्राहकांची माहिती चोरीला गेल्याच्या काही घटना वेगाने समोर येत आहेत. ...
लोकप्रिय पिझ्झा ब्रँड असलेल्या “डॉमिनोज”ला हॅकर्सने पुन्हा एकदा झटका दिला आहे. कंपनीच्या १८ कोटी ऑर्डर्सची माहिती हॅक करण्यात आली असून ती डार्क वेबवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ...
क्रेडिट कार्ड डेटासंबंधित सीवीवी आणि सीवीसी नंबर्स डेटा प्रोसेसरकडून रेकॉर्ड करण्यात आला नसल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रोसेसरवर कुठल्याही प्रकारचा चुकीची कृती दिसून आली नाही. ...