लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | Pune police arrest young man for calling and sending obscene messages to Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

Pankaja Munde News: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना कॉल आणि अश्लील मेसेज करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. ...

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न - Marathi News | after pahalgam attack 10 lakh cyber attacks in india hacking attempts from many countries including pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसह विविध देशांमधील हॅकिंग गँगकडून भारतीय सिस्टमवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले करण्यात आले आहेत. ...

‘कस्टमर सपोर्ट’ फाइल उघडताच मोबाईल हॅक; खात्यातून दीड लाख घेतले काढून - Marathi News | Mobile hacked as soon as ‘Customer Support’ file was opened; Rs 1.5 lakh was taken from the account | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘कस्टमर सपोर्ट’ फाइल उघडताच मोबाईल हॅक; खात्यातून दीड लाख घेतले काढून

मोबाइल हॅक करून दीड लाखांची फसवणूक; कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल ...

वादामुळे पत्नी भावाकडे गेली; तिचा बनावट ईमेल बनवून पतीने पाठवले सेक्स टॉयजचे पार्सल - Marathi News | Fake email sent in the name of estranged wife, parcel of sex toys | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वादामुळे पत्नी भावाकडे गेली; तिचा बनावट ईमेल बनवून पतीने पाठवले सेक्स टॉयजचे पार्सल

वेगळ्या राहणाऱ्या पत्नीच्या नावाने फेक ईमेल बनवून पाठवले सेक्स टॉयजचे पार्सल  ...

सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड - Marathi News | New Cyber Scam Students Targeted to Lease Bank Accounts for Illegal Transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड

Cyber Crime : सायबर गुन्हेगारांनी आता शहरात शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सायबर पोलिसांनी याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे. ...

युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प - Marathi News | Huge power cut causes chaos in Spain and Portugal as Madrid mayor warns people to stay put | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Blackout in Spain Portugal Europe: सध्या यामागील कारण शोधले जात आहे. हा सायबर हल्ला असू शकतो, असे मानले जात आहे. ...

रील्सला कमेंट करणे भोवले; खोतकर पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी, आणखी दोघे ताब्यात - Marathi News | threatens to kill MLA Khotkar father and son; two more arrested commenting on reels | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रील्सला कमेंट करणे भोवले; खोतकर पिता-पुत्रांना जीवे मारण्याची धमकी, आणखी दोघे ताब्यात

अल्पवयीन मुलाने धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. या व्हिडीओवर दोघांनी कमेंट केल्या होत्या. ...

सायबर गुन्ह्यांमागे 'गोल्डन ट्रॅगल', देशात जागोजागी आहेत एजंट्स - Marathi News | 'Golden Triangle' behind cybercrimes, agents are spread across the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सायबर गुन्ह्यांमागे 'गोल्डन ट्रॅगल', देशात जागोजागी आहेत एजंट्स

Nagpur : कंबोडिया, म्यानमार, लाओस अन् सायबर गुन्ह्यांचे 'चिनी कनेक्शन' ...