बँकेचे क्रेडिट कार्ड बंद करावयाचे असल्यास माेबाईलवर प्राप्त झालेला ‘ओटीपी’सांगा, अशी बतावणी करीत अनाेळखी व्यक्तीने गाेपनीय माहिती जाणून घेतली. व खातेदाराच्या बँक खात्यातून साडेचार लाख रुपयांची परस्पर खरेदी करीत फसवणूक केली. ...
४५ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर परिचित व्यक्तीसोबतच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह ५० हजारांच्या खंडणीचा मेसेज पाठविल्या गेला. आई आणि त्या परिचित व्यक्तीमधील बोलणे थांबविण्याकरिता मुलीचा हा प्रयत्न असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. ...
Crime News : हेलिकॉप्टर अपघाताबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या एका व्यक्तीला अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. शिवाभाई अहिर असे अटक आरोपीचे नाव आहे. ...
Cyber Attack : आता एयरोस्पेस हे जगभरातील सायबर हल्लेखोरांसाठी एक नवीन लक्ष्य म्हणून उदयास येत आहे. याबाबत युरोप आणि अमेरिकेत विविध अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. अमेरिकेत अशा घटना टाळण्यासाठी सरावही सुरू झाले आहेत. ...