लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

विदेशी मैत्री पडली महागात, मार्केटिंग एक्झिक्युटिव्हला १६ लाखांचा गंडा - Marathi News | young man in nagpur loses rs 16 lakh to online friend | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदेशी मैत्री पडली महागात, मार्केटिंग एक्झिक्युटिव्हला १६ लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगाराने विदेशातून गिफ्ट आले आहे. त्याची कस्टम ड्यूटी जमा करावी लागेल, असे सांगून १६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत वेगवेगळी कारणे सांगून आणि धाक दाखवून १५ लाख, ६५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. ...

TET Exam Scam: तुकाराम सुपेसहित ५ आरोपींना कोरोनाची लागण; सायबर पोलीसचे ११ अधिकारीही बाधित - Marathi News | tet exam scam tukaram supe including 5 accused infected with corona Eleven cyber police officers were also affected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: तुकाराम सुपेसहित ५ आरोपींना कोरोनाची लागण; सायबर पोलीसचे ११ अधिकारीही बाधित

सायबरच्या पोलीस उपायुक्तांसह 11 अधिकारी-कर्मचा-यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे ...

Bulli Bai App : बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून दिल्ली पोलिसांनी केली अटक - Marathi News | Bulli Bai App: The vreator of Bulli Bai App was arrested by Delhi Police from Assam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bulli Bai App : बुल्ली बाई ॲपच्या मुख्य सूत्रधारास आसाममधून दिल्ली पोलिसांनी केली अटक

Bulli Bai App : या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली. ती एकूण २१ वर्षांची आहे. ...

Rajkummar Raoच्या नावावर करोडोंची फसवणूक करण्याचा होता प्लॅन, अभिनेत्याने केलं सावध - Marathi News | Rajkummar rao warns against fake email sent in his name asking for 3 crore rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rajkummar Raoच्या नावावर करोडोंची फसवणूक करण्याचा होता प्लॅन, अभिनेत्याने केलं सावध

राजकुमार राव(Rajkummar Rao) ही सायबर क्राईमच्या तावडीत सापडला आहे. ...

तरूणीने व्हिडीओ कॉल करून काढले अंगावरचे सगळे कपडे, मग सुरू झाला धक्कादायक खेळ.... - Marathi News | Bihar : Girl blackmail insurance agent after goes nude on video call in Patna | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरूणीने व्हिडीओ कॉल करून काढले अंगावरचे सगळे कपडे, मग सुरू झाला धक्कादायक खेळ....

तरूणाला हे माहीत नव्हतं की, हा व्हिडीओ कॉल रेकॉर्ड होत आहे. नंतर तरूणाने व्हिडीओ कॉल कट केला. पण तिथूनच त्याच्या ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू झाला. ...

महिलांची बदनामी करणाऱ्या बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against the developer of ‘Bulli Bai' app for defaming women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांची बदनामी करणाऱ्या बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Filed a case against the developer of ‘Bulli Bai' app : याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर विभागाने गिटहबवरील बुल्ली बाई ॲप बनविणाऱ्यासह अशाप्रकारे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे. ...

TET Paper Leak: जी. ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड - Marathi News | GA Software founder Ganeshan involved a tet paper leak case in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Paper Leak: जी. ए सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड

आरोग्य, म्हाडा आणि टीईटी परीक्षेच्या पेपर गैरव्यवहारा जी. ए. सॉफ्टवेअरचे डॉ. प्रीशीत देशमुख, अश्विनकुमार यांना अटक करण्यात आली असून या पेपरफुटीमध्ये आता जी. ए. सॉफ्टवेअरचा संस्थापक गणेशन याचाही सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे ...

नव्या वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन - Marathi News | every district in maharashtra will get cyber police station in new year said Dilip Walse-Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन

नवीन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाईल. त्याचप्रमाणे नवीन वर्षांत उपराजधानीत महिला पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ...