Nagpur News उपराजधानीत २०१८ पासून ते २०२० पर्यंत सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींचा क्रम वाढता होता. २०२१ मध्ये मात्र एक हजाराने घट झाली आहे. हा व्यापक जनजागृतीचा परिणाम असल्याचे मत पोलीस विभागाकडून होत आहे. ...
सायबर गुन्हेगारांद्वारा फसवणूक केली जात असताना सायबर गुन्ह्यांमध्ये गोल्डन अवरचे महत्त्व सांगण्यात आले आहे. त्यासाठी सर्वप्रथम सायबर सेलशी संपर्क करा, स्क्रीनशॉट व्हॉट्सॲप करा, नंतर एफआयआरची औपचारिकता पूर्ण करा, लँडलाईन नंबर ईमेलद्वारा तक्रारीची स्थि ...
शहर व ग्रामीण पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तशा काही तक्रारी आल्यात. त्या तक्रारींचा सेक्सटॉर्शन होण्यापूर्वीच निपटारा झाल्याने तशा तक्रारीत गुन्हे नोेंदविले गेले नाहीत. अलीकडेच शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या भीतीपोटी एका तरु ...